8th Pay Commission Update:केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक (Central government employees)मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नुकताच महागाई भत्ता (DA Hike) वाढवला असल्याची माहिती हाती आली आहे. यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्यात आली. आता सरकार आपल्या नोकर बाबूंना अजून खूश करणार आहे. सरकार 8 वे वेतन आयोग लागू करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अधिक वाचा : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश
केंद्र सरकार (Central Government)लवकरच नवीन वेतन आयोग लागू करू शकते. हे वेतन लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. वर्ष 2024 मध्ये हे 8 वे वेतन आयोग केले जाईल, त्यामुळे पगारात मोठी वाढ होणं अपेक्षित आहे.
अधिक वाचा : लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं
सूत्रानुसार, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नवे वेतन आयोगावर काम केलं जाणार आहे. सध्या कर्मचारी संघटनेनेकडून नवीन वेतन आयोगासाठी आंदोलन केलं जात आहे. बंगालसह अनेक राज्यात याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. परंतु एक्सपर्टच्या मतानुसार, सरकारकडून 8 वे वेतन आयोग (8th Pay Commission)बाबत कोणतीच चर्चा केली जात नाहीये. याविषयी संसदेत माहिती देण्यात आली आहे.
पगारात वाढ - 27.6 टक्के
किमान पगार - रु 750
वेतनात वाढ - 31 टक्के
किमान पगार - 2,550 रुपये
फिटमेंट फॅक्टर - 1.86 पट
वेतनात वाढ - 54 टक्के
मिनिमम सैलरी - 7,000 रुपये
किमान पगार - 7 हजार रुपये
अधिक वाचा :
फिटमेंट फॅक्टर - 2.57 पट
वेतनात वाढ - 14.29
किमान पगार - 18 हजार
फिटमेंट फॅक्टर 3.68 फिट
वेतनात वाढ- 44.44 टक्के
किमान पगार- 26 हजार होण्याची शक्यता.
सरकारने वर्ष 2024 मध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना केली जाईल किंवा
2026 मध्ये लागू केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा वाढ होऊ शक्ते. यात 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत अनेक बदल केले जाऊ शकतात. दरम्यान साधरण 10 वर्षानंतर वेतन आयोगात बदल केला जातो.
अधिक वाचा : न्यूड फोटो पाठवून आधी समोरच्याचं मन जिंकायची आणि मग...
सरकारने संसदेत माहिती देताना सांगितलं की, सध्या आर्थिक स्थिती पाहता सध्या याची चर्चा नाहीये. अर्थ राज्य मंत्री चौधरीने लोकसभेत या गोष्टीला नकार दिला. एक्सपर्ट्सच्या मते, वर्ष 2024 हे यासाठी योग्य असेल, जेव्हा सरकार वेतन आयोगाविषयी विचार करेल.