Petrol Diesel Price reduce: मोदींनी दिले पोटनिवडणुकीनंतर देशाला गिफ्ट,  डिझेल 10 रुपयांनी तर पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त

Petrol Diesel Price reduce: पेट्रोलची किंमत अनुक्रमे 115.85 रुपयांवरून 110 रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.  त्याच वेळी, येथे एक लिटर डिझेलसाठी, ग्राहकांना106.62 रुपयांवरून 96 रुपयांच्या आसपास होण्याची शक्यता आहे. 

After bypoll Defeat Modi Govt reduces taxes on petrol and diesel
 डिझेल 10 रुपयांनी तर पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त 
थोडं पण कामाचं
  • देशात काल झालेल्या विविध पोटनिवडणुकांत भाजपला मतदारांनी धक्का दिल्यानंतर आज मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • हे दर कमी झाले तरी पेट्रोल शंभरच्या वरच राहणार आहे. (After bypoll Defeat Modi Govt reduces taxes on petrol and diesel )
  • विविध राज्यांतील पोटनिवडणुकांच्या कालच्या निकालात भाजपला दणका बसला.

नवी दिल्ली : देशात काल झालेल्या विविध पोटनिवडणुकांत भाजपला मतदारांनी धक्का दिल्यानंतर आज मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलमध्ये पाच रुपयांनी आणि डिझेलमध्ये दहा रुपयांची घट होण्याची चिन्हे आहेत. या निवडणूक निकालात  नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे दर कमी झाले तरी पेट्रोल शंभरच्या वरच राहणार आहे. (After bypoll Defeat Modi Govt reduces taxes on petrol and diesel )

मुंबईत  पेट्रोलची किंमत अनुक्रमे 115.85 रुपयांवरून 110 रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.  त्याच वेळी, येथे एक लिटर डिझेलसाठी, ग्राहकांना106.62 रुपयांवरून 96 रुपयांच्या आसपास होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे पुण्यासारख्या शहरात पेट्रोल आता 115.52 रुपयांवरून 110 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेल हे 104.67 पैशांवरून पुन्हा शंभर रुपयांच्या आत म्हणजे 94 रुपये प्रति लिटरने मिळेल. हे दर तीन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

विविध राज्यांतील पोटनिवडणुकांच्या कालच्या निकालात भाजपला दणका बसला. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या पराभवाचे खापर महागाईवर त्यातही विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर फोडले होते. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत या दरवाढीचा फटका बसण्याचा धोका लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने यावर तातडीने पावले टाकली आहेत. या आधी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यास नकार देत होते.

३ नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोलचा दर 

शहर

आजची पेट्रोल किंमत

कालची पेट्रोल किंमत

अहमदनगर

₹ 116.06 (0.16)

₹ 115.90

अकोला

₹ 115.58 (0)

₹ 115.58

अमरावती

₹ 116.96 (-0.46)

₹ 117.42

औरंगाबाद

₹ 117.37 (0.18)

₹ 117.19

भंडारा

₹ 116.21 (-0.21)

₹ 116.42

बीड

₹ 116.76 (-0.6)

₹ 117.36

बुलढाणा

₹ 115.87 (-0.54)

₹ 116.41

चंद्रपूर

₹ 116.65 (0.18)

₹ 116.47

धुळे

₹ 115.51 (-0.57)

₹ 116.08

गडचिरोली

₹ 117.06 (0.26)

₹ 116.80

गोंदिया

₹ 117.39 (0.38)

₹ 117.01

 मुंबई शहर

₹ 115.85 (-0.15)

₹ 116

हिंगोली

₹ 116.89 (-0.52)

₹ 117.41

जळगाव

₹ 116.08 (0.49)

₹ 115.59

जालना

₹ 117.41 (0.14)

₹ 117.27

कोल्हापूर

₹ 115.91 (0.06)

₹ 115.85

लातूर

₹ 116.64 (-0.45)

₹ 117.09

मुंबई उपनगर

₹ 115.85 (0)

₹ 115.85

नागपूर

₹ 115.65 (0.12)

₹ 115.53

नांदेड

₹ 118.63 (0.46)

₹ 118.17

नंदुरबार

₹ 116.35 (-0.15)

₹ 116.50

नाशिक

₹ 116.06 (0.37)

₹ 115.69

उस्मानाबाद

₹ 116.81 (0.56)

₹ 116.25

पालघर

₹ 116.07 (0.15)

₹ 115.92

परभणी

₹ 118.16 (-0.79)

₹ 118.95

पुणे

₹ 115.66 (0.03)

₹ 115.63

रायगड

₹ 116.35 (0.74)

₹ 115.61

रत्नागिरी

₹ 117.89 (0.66)

₹ 117.23

सांगली

₹ 116.04 (0.57)

₹ 115.47

सातारा

₹ 116.35 (0.01)

₹ 116.34

सिंधुदुर्ग

₹ 116.67 (-0.35)

₹ 117.02

सोलापूर

₹ 116.58 (0.55)

₹ 116.03

ठाणे

₹ 115.69 (0.2)

₹ 115.49

वर्धा

₹ 116.13 (0.34)

₹ 115.79

वाशिम

₹ 116.47 (-0.08)

₹ 116.55

यवतमाळ

₹ 117.18 (0.43)

₹ 116.75

३ नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील डिझेलचा दर 

शहर

आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर

₹ 105.18 (0.15)

₹ 105.03

अकोला

₹ 104.74 (0)

₹ 104.74

अमरावती

₹ 106.08 (-2.14)

₹ 108.22

औरंगाबाद

₹ 106.44 (0.18)

₹ 106.26

भंडारा

₹ 105.35 (-0.21)

₹ 105.56

बीड

₹ 105.86 (-0.59)

₹ 106.45

बुलढाणा

₹ 105.03 (-0.52)

₹ 105.55

चंद्रपूर

₹ 105.78 (0.16)

₹ 105.62

धुळे

₹ 104.66 (-0.55)

₹ 105.21

गडचिरोली

₹ 106.17 (0.23)

₹ 105.94

गोंदिया

₹ 106.49 (0.37)

₹ 106.12

मुंबई शहर

₹ 106.62 (-0.15)

₹ 106.77

हिंगोली

₹ 106 (-0.51)

₹ 106.51

जळगाव

₹ 105.21 (0.48)

₹ 104.73

जालना

₹ 106.48 (0.13)

₹ 106.35

कोल्हापूर

₹ 105.06 (0.06)

₹ 105

लातूर

₹ 105.76 (-0.43)

₹ 106.19

मुंबई उपनगर

₹ 106.62 (0)

₹ 106.62

नागपूर

₹ 104.81 (0.11)

₹ 104.70

नांदेड

₹ 107.67 (0.45)

₹ 107.22

नंदुरबार

₹ 105.47 (-0.14)

₹ 105.61

नाशिक

₹ 105.17 (0.35)

₹ 104.82

उस्मानाबाद

₹ 105.92 (0.54)

₹ 105.38

पालघर

₹ 105.16 (0.15)

₹ 105.01

परभणी

₹ 107.20 (-0.76)

₹ 107.96

पुणे

₹ 104.78 (0.02)

₹ 104.76

रायगड

₹ 105.43 (0.72)

₹ 104.71

रत्नागिरी

₹ 106.96 (0.66)

₹ 106.30

सांगली

₹ 105.18 (0.54)

₹ 104.64

सातारा

₹ 105.48 (0.03)

₹ 105.45

सिंधुदुर्ग

₹ 105.79 (-0.34)

₹ 106.13

सोलापूर

₹ 105.69 (0.52)

₹ 105.17

ठाणे

₹ 104.79 (0.19)

₹ 104.60

वर्धा

₹ 105.28 (0.33)

₹ 104.95

वाशिम

₹ 105.60 (-0.07)

₹ 105.67

यवतमाळ

₹ 106.28 (0.41)

₹ 105.87

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी