Petrol, Diesel Price : फिरायला जाताय? गाडी काढण्यापूर्वी पाहा आजचे इंधन दर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 28, 2021 | 13:19 IST

Petrol, Diesel Price :सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केली आहेत. मागील 25 दिवसांपासून इंधनांच्या किंमतीमध्ये कोणताच बदल झालेला नाही. तर अंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्येक दिवशी कच्चा तेलाच्या किमतींमध्ये घसरण होताना दिसत आहे.

find out the petrol-diesel rates in your city
जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर   |  फोटो सौजन्य: Times Now

Petrol, Diesel Price : नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केली आहेत. मागील 25 दिवसांपासून इंधनांच्या किंमतीमध्ये कोणताच बदल झालेला नाही. तर अंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्येक दिवशी कच्चा तेलाच्या किमतींमध्ये घसरण होताना दिसत आहे. क्रुड ऑईलची किंमत 73 डॉलरच्या खाली आल्या आहेत. IOCL च्या संकेतस्थळानुसार, आज देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एका लिटरच्या पेट्रोलसाठी 103.97 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 86.67 रुपये द्यावे लागत आहेत. तर महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 109.98 रुपये ग्राहकांना द्यावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 94.14 रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागत आहेत. 

कच्चा तेलाच्या किमतीत घसरण

Oilprice.com च्या नुसार, अंतरराष्ट्रीय बाजाराविषयी आपण चर्चा केली तर येथे  WTI Crude 13.06 टक्क्यांनी खाली येत 68.15 डॉलर प्रति बॅरल वर स्थिरावला आहे. तर ब्रेंट क्रूडची किमत 11.55 टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे याची कीमत 72.72 डॉलर प्रति बॅरल झाली आहे.  

भारतातील काही प्रमुख शहरांतील इंधनाचे दर 
 

दिल्ली मध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये आहे तर डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. 
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर  94.14 रुपये प्रति लिटर आहे. 
कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 104.67 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर   89.79 रुपये प्रति लिटर आहे. 
चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 101.40 रुपये और डिझेलचे दर 91.42 रुपये प्रति लिटर आहे. 

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोलचे आजचे दर Today's Petrol Price in Maharashtra Cities

शहर आजचे पेट्रोल दर  कालचे पेट्रोल दर
अहमदनगर ₹ 110.70 (1.05)     ₹ 109.65
अकोला ₹ 110.14 (0.4)     ₹ 109.74
अमरावती ₹ 111.26 (-0.29)      ₹ 111.55
औरंगाबाद ₹ 110.75 (-0.13)      ₹ 110.88
भंडारा ₹ 110.81 (0.25) ₹ 110.56
बीड ₹ 111.51 (0.6) ₹ 110.91
बुलढाणा ₹ 110.64 (0.05) ₹ 110.59
चंद्रपूर ₹ 109.79 (-0.32)      ₹ 110.11
धुळे ₹ 109.93 (0.19)     ₹ 109.74
गडचिरोली ₹ 112.11 (1.15)     ₹ 110.96
गोंदिया ₹ 111.18 (0.04) ₹ 111.14
मुंबई शहर ₹ 110.10 (0.12) ₹ 109.98
हिंगोली ₹ 111.07 (0) ₹ 111.07
जळगाव ₹ 111.35 (0.44) ₹ 110.91
जालना ₹ 111.20 (-0.89) ₹ 112.09
कोल्हापूर ₹ 110.54 (-0.32)  ₹ 110.86
लातूर ₹ 111.20 (-0.45  ₹ 111.65
मुंबई उपनगर ₹ 109.98 (0) ₹ 109.98
नागपूर ₹ 109.71 (0.01)     ₹ 109.70
नांदेड ₹ 112.38 (0.03) ₹ 112.35
नंदुरबार ₹ 110.94 (0.27) ₹ 110.67
नाशिक ₹ 110.40 (0.62)     ₹ 109.78
उस्मानाबाद ₹ 110.38 (-0.05)     ₹ 110.43
पालघर ₹ 110.63 (0.3) ₹ 110.33
परभणी ₹ 113.13 (-0.28)  ₹ 113.41
पुणे ₹ 109.70 (-0.05)      ₹ 109.75
रायगड ₹ 110.87 (1.08)     ₹ 109.79
रत्नागिरी ₹ 111.69 (0.02)     ₹ 111.67
सांगली ₹ 110.05 (0.23) ₹ 109.82
सातारा ₹ 110.91 (0.03)     ₹ 110.88
सिंधुदुर्ग ₹ 111.52 (-0.06)  ₹ 111.58
सोलापूर ₹ 110.57 (0.33) ₹ 110.24
ठाणे ₹ 110.05 (-0.3)     ₹ 110.35
वर्धा ₹ 110.25 (-0.02)  ₹ 110.27
वाशिम ₹ 110.49 (-0.27)      ₹ 110.76
यवतमाळ ₹ 110.85 (0) ₹ 110.85

Today's Diesel Price in Maharashtra Cities  महाराष्ट्रातील शहरातील डिझेलचे आजचे दर

शहर डिझेलचे आजचे दर डिझेलचे कालचे दर
अहमदनगर ₹ 93.45 (1) ₹ 92.45
अकोला ₹ 92.94 (0.39) ₹ 92.55
अमरावती ₹ 94.02 (-1.72) ₹ 95.74
औरंगाबाद ₹ 93.50 (-0.12) ₹ 93.62
भंडारा ₹ 93.59 (0.24) ₹ 93.35
बीड ₹ 94.25 (0.59) ₹ 93.66
बुलढाणा ₹ 93.42 (0.05) ₹ 93.37
चंद्रपूर ₹ 92.62 (-0.31) ₹ 92.93
धुळे ₹ 92.72 (0.18)     ₹ 92.54
गडचिरोली ₹ 94.85 (1.11) ₹ 93.74
गोंदिया ₹ 93.94 (0.04) ₹ 93.90
मुंबई शहर ₹ 94.26 (0.12) ₹ 94.14
हिंगोली ₹ 93.84 (0) ₹ 93.84
जळगाव ₹ 94.07 (0.42)     ₹ 93.65
जालना ₹ 93.93 (-0.86) ₹ 94.79
कोल्हापूर ₹ 93.32 (-0.31) ₹ 93.63
लातूर ₹ 93.95 (-0.44) ₹ 94.39
मुंबई उपनगर ₹ 94.14 (0) ₹ 94.14
नागपूर ₹ 92.53 (0.01) ₹ 92.52
नांदेड ₹ 95.08 (0.03) ₹ 95.05
नंदुरबार ₹ 93.69 (0.25) ₹ 93.44
नाशिक ₹ 93.16 (0.6) ₹ 92.56
उस्मानाबाद ₹ 93.16 (-0.05) ₹ 93.21
पालघर ₹ 93.35 (0.28) ₹ 93.07
परभणी ₹ 95.78 (-0.28) ₹ 96.06
पुणे ₹ 92.48 (-0.05) ₹ 92.53
रायगड ₹ 93.58 (1.04)     ₹ 92.54
रत्नागिरी ₹ 94.43 (0.02) ₹ 94.41
सांगली ₹ 92.85 (0.22) ₹ 92.63
सातारा ₹ 93.65 (0.03) ₹ 93.62
सिंधुदुर्ग ₹ 94.26 (-0.07) ₹ 94.33
सोलापूर ₹ 93.34 (0.32) ₹ 93.02
ठाणे ₹ 94.21 (1.13) ₹ 93.08
वर्धा ₹ 93.05 (0) ₹ 93.05
वाशिम ₹ 93.33 (0.05) ₹ 93.28
यवतमाळ ₹ 94.38 (0.76)     ₹ 93.62

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी