सोने चांदी भाव, १६ ऑक्टोबर २०२०:  वायदा बाजारात सोने स्वस्त, चांदीत तेजी, फटाफट चेक करा १६ ऑक्टोबरचा भाव 

Gold and Silver Rate| जागतिक बाजारात किमती कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी सौदे कमी केल्याने स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेर दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.

सोने चांदी आजचा भाव, १६ ऑक्टोबर २०२०
सोने चांदी भाव, १६ ऑक्टोबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • जागतिक बाजारात किमती कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी सौदे कमी केल्याने स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेर दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.
  • चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेर दिवशी शुक्रवारी त्यांच्या किंमतीत वाढ दिसली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेर दिवशी शुक्रवारी सकाळी  वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, १६ ऑक्टोबर २०२०:  नवी दिल्ली : जागतिक बाजारात किमती कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी सौदे कमी केल्याने स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या अखेर दिवशी शुक्रवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी डिसेंबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात 0.12 टक्के 62 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 50,650 रुपयांवर ट्रेंड करत होता.  गेल्या सत्रात डिसेंबरच्या कराराचे सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 50,712 होता.  या शिवाय फेब्रुवारी 2021 च्या सोन्याचा वायदा भाव एमसीएक्सवर  0.24 टक्के म्हणजे 126 रुपयांच्या घटीसह 50,586 रुपये प्रती 10 ग्रॅम  ट्रेंड करत होते. 

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेर दिवशी शुक्रवारी त्यांच्या किंमतीत वाढ दिसली आहे.  एमसीएक्सवर डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सोमवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी 0.05 टक्के 32 रुपयांच्या तेजीसह 61,535 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.  दुसरीकडे मार्च 2021च्या कराराची चांदीची किंमत 70 रुपये म्हणजे 0.11 टक्के घटीसह 63,317 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात मार्च, 2021कराराची चांदीची कीमत 63,247 रुपये प्रति किलोग्रॅमवर सुरू होती.  

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेर दिवशी शुक्रवारी सकाळी  वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या  2.50 डॉलर म्हणजे 0.13 टक्के तेजीसह 1,911.40  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.01 टक्के म्हणजे 0.19 डॉलरच्या घटीसह 1,908.52 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  अखेर दिवशी शुक्रवारी दुपारी  वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या  0.22 डॉलर म्हणजे 0.91 टक्के तेजीसह 24.45 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.10 टक्के म्हणजे 0.02 डॉलरच्या घटीसह 24.28 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी