सोने चांदी भाव, 19 नोव्हेंबर 2020 : खाली आले सोन्याचे भाव,चांदी़ही घसरली खाली, चेक करा 19 नोव्हेंबरचा भाव

Today Gold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) घट पाहायला मिळाली.

gold and silver rate 19 November 2020
सोने चांदी भाव, 19 नोव्हेंबर 2020  

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  चौथ्या दिवशी गुरूवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, १९ नोव्हेंबर २०२०:  नवी दिल्ली :  स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सोनेच्या भावात घट पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी डिसेंबर 2020 च्या सोन्याचा वायदा भावात 0.29 टक्के 146 रुपयांची घट होऊन प्रती 10 ग्रॅम 50,179 रुपयांवर ट्रेंड करत होता.  तर दुसरीकडे फेब्रुवारी 2021 च्या कराराचे सोने 183 रुपये म्हणजे 0.36 टक्के घटीसह 50,190 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते.

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारीत्यांच्या किंमतीत घट दिसली आहे.  एमसीएक्सवर सकाळी डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सकाळी 0.87 टक्के म्हणजे 542 रुपयांच्या घटीसह  62,001 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. जागतिक बाजारात चांदीची वायदा आणि हाजीर दोन्ही किंमत गुरूवार सकाळी घट दिसली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी सकाळी वायदा  भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या 7.70  डॉलर म्हणजे 0.41 टक्के घटीसह 1,866.20  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.22 टक्के म्हणजे 4.11  डॉलरच्या घटीसह 1,868.13 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या  चौथ्या दिवशी गुरूवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या 0.22 डॉलर म्हणजे 0.89 टक्के घटीसह 24.34  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.46  टक्के म्हणजे  0.11  डॉलरच्या घटीसह 24.23 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

महाराष्ट्रात सोने झाले स्वस्त, चांदीतही घसरण

सोन्याच्या दरात घट दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 40 रुपयांनी घट झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,850 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 49,850   रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,890 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,890 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरात घट झाली तशीच महाराष्ट्रात चांदीचे दर घटले आहे.  काल 62,900  वर असलेली चांदी आजही 61,600 रुपयांवर विकली जात आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ८५० ५० हजार ८९०
पुणे  ५० हजार ८५० ५० हजार ८९०
जळगाव  ५० हजार ८५० ५० हजार ८९०
कोल्हापूर ५० हजार ८५० ५० हजार ८९०
लातूर ५० हजार ८५० ५० हजार ८९०
सांगली ५० हजार ८५० ५० हजार ८९०
बारामती  ५० हजार ८५० ५० हजार ८९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ८५० ४९ हजार ८९०
पुणे  ४९ हजार ८५० ४९ हजार ८९०
जळगाव  ४९ हजार ८५० ४९ हजार ८९०
कोल्हापूर ४९ हजार ८५० ४९ हजार ८९०
लातूर ४९ हजार ८५० ४९ हजार ८९०
सांगली ४९ हजार ८५० ४९ हजार ८९०
बारामती  ४९ हजार ८५० ४९ हजार ८९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६१ हजार ६०० ६२ हजार ९००
पुणे  ६१ हजार ६०० ६२ हजार ९००
जळगाव  ६१ हजार ६०० ६२ हजार ९००
कोल्हापूर ६१ हजार ६०० ६२ हजार ९००
लातूर ६१ हजार ६०० ६२ हजार ९००
सांगली ६१ हजार ६०० ६२ हजार ९००
बारामती  ६१ हजार ६०० ६२ हजार ९००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी