सोने चांदी भाव, २७ ऑक्टोबर २०२०: सोन्याचे वायदा भावात तेजी, चांदी चमकली, फटाफट चेक करा २७ ऑक्टोबरचा भाव

Gold and Silver Rate| स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोनेच्या भावात वाढ पाहायला मिळाली.

Gold and Silver Rate 27 October 2020
सोने चांदी भाव, २७ ऑक्टोबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोनेच्या भावात वाढ पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या    दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा आणि हाजीर भावात वाढ पाहायला मिळाली
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या   दुसऱ्या दिवशी मंगळवारी वैश्विक वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, २७ ऑक्टोबर २०२०:  नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोनेच्या भावात वाढ पाहायला मिळाली.  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी डिसेंबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात 0.18 टक्के 92 रुपयांची वाढ होऊन प्रती 10 ग्रॅम 51,022 रुपयांवर ट्रेंड करत होता.    जागतिक स्तरावर सोन्याच्या वायदा आणि हाजिर किंमतीत मंगळवारी सकाळी वाढ पाहायला मिळाली. 
 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या  दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांच्या किंमतीत वाढ दिसली आहे.  एमसीएक्सवर डिसेंबर 2020 च्या चांदीचा भाव सोमवारी सकाळी 0.79 टक्के  492 रुपयांच्या घटीसह  62,398 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. या शिवाय मार्च २०२१ वायदा चांदी या वेळी 0.49 टक्के म्हणजे 311 रुपयांच्या वाढीसह 64,066 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होती.  जागतिक स्तरावर चांदीच्या वायदा आणि हाजिर किंमतीत मंगळवारी सकाळी वाढ पाहायला मिळाली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या    दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा आणि हाजीर भावात वाढ पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या 4.80 डॉलर म्हणजे 0.25 टक्के वाढीसह 1,910.50  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.36 टक्के म्हणजे 6.89  डॉलरच्या वाढीसह 1,908.97डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या   दुसऱ्या दिवशी मंगळवारी वैश्विक वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या  0.21 डॉलर म्हणजे 0.84 टक्के वाढीसह 24.63 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 1.05 टक्के म्हणजे 0.25 डॉलरच्या वाढीसह 24.53 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

महाराष्ट्रात सोन्यात वाढ, चांदी स्वस्त

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात वाढ दिसून आली.  आज सोनं प्रति ग्राम 10 ग्रॅम 50  रुपयांनी स्वस्त झाले. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 51,150 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर  50,150 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 51,100 रुपयांवर बंद झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 50,100 रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी  चांदीच्या दरात सुरूवातीला घट दिसून आली. चांदीत 400 रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल 63,000 वर असलेली चांदी आज  62,600 रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५१ हजार १५० ५१ हजार १००
पुणे  ५१ हजार १५० ५१ हजार १००
जळगाव  ५१ हजार १५० ५१ हजार १००
कोल्हापूर ५१ हजार १५० ५१ हजार १००
लातूर ५१ हजार १५० ५१ हजार १००
सांगली ५१ हजार १५० ५१ हजार १००
बारामती  ५१ हजार १५० ५१ हजार १००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार १५० ५० हजार १००
पुणे  ५० हजार १५० ५० हजार १००
जळगाव  ५० हजार १५० ५० हजार १००
कोल्हापूर ५० हजार १५० ५० हजार १००
लातूर ५० हजार १५० ५० हजार १००
सांगली ५० हजार १५० ५० हजार १००
बारामती  ५० हजार १५० ५० हजार १००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६३ हजार ००० ६३ हजार ६००
पुणे  ६३ हजार ००० ६३ हजार ६००
जळगाव  ६३ हजार ००० ६३ हजार ६००
कोल्हापूर ६३ हजार ००० ६३ हजार ६००
लातूर ६३ हजार ००० ६३ हजार ६००
सांगली ६३ हजार ००० ६३ हजार ६००
बारामती  ६३ हजार ००० ६३ हजार ६००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी