सोने चांदी भाव, 28 June 2020: सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच, पाहा आजचा भाव

Gold and Silver Rate, 28 June 2020 : सोनं आणि चांदीच्या दरात शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, लातूर, बारामती या ठिकाणचे सोन्याचे भाव.

Gold Rate
सोनं-चांदीच्या दरात वाढ 

थोडं पण कामाचं

  • पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ
  • रविवारी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ
  • सोन्याच्या भावात वाढ झाली असताना चांदीही महागली

सोने चांदी  भाव, २८ जून: सोन्याच्या भावात (Mumbai Gold Rate) रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ही वाढ किरकोळ झाली आहे. रविवारी सोन्याच्या भावात १० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) भाव हा ४८,३६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. यासोबतच २२ कॅरेट (22 Carat) सोन्याच्या भावातही वाढ झाली असून हा भाव ४७,३६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात सलग तीन दिवस घसरण होत होती त्यानंतर शनिवारपासून पुन्हा एकदा भाववाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

सोन्याच्या भावात वाढ (Gold Rate Increase) झाली असताना रविवारी चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. रविवारी चांदीच्या (Silver Rate) भावात किरकोळ म्हणजेच १० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा भाव आता ४८ हजार ११० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. पाहूयात सोने आणि चांदीचा भाव महाराष्ट्रात (Maharashtra Gold Silver Rate) काय आहे.

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ३६०  ४८ हजार ३५०
पुणे  ४८ हजार ३६० ४८ हजार ३५०
जळगाव  ४८ हजार ३६० ४८ हजार ३५०
कोल्हापूर ४८ हजार ३६० ४८ हजार ३५०
लातूर ४८ हजार ३६० ४८ हजार ३५०
सांगली ४८ हजार ३६० ४८ हजार ३५०
बारामती  ४८ हजार ३६० ४८ हजार ३५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ३६०  ४७ हजार ३५०
पुणे  ४७ हजार ३६० ४७ हजार ३५०
जळगाव  ४७ हजार ३६० ४७ हजार ३५०
कोल्हापूर ४७ हजार ३६० ४७ हजार ३५०
लातूर ४७ हजार ३६० ४७ हजार ३५०
सांगली ४७ हजार ३६० ४७ हजार ३५०
बारामती  ४७ हजार ३६० ४७ हजार ३५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ११० ४८ हजार १००
पुणे  ४८ हजार ११० ४८ हजार १००
जळगाव  ४८ हजार ११० ४८ हजार १००
कोल्हापूर ४८ हजार ११० ४८ हजार १००
लातूर ४८ हजार ११० ४८ हजार १००
सांगली ४८ हजार ११० ४८ हजार १००
बारामती  ४८ हजार ११० ४८ हजार १००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी