सोने चांदी भाव, २८ सप्टेंबर २०२०: सोने झाले स्वस्त चांदीतही घसरण सुरूच, फटाफट चेक करा २८सप्टेंबरचा भाव 

 Gold and Silver Rate| स्थानिक  वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यापारी सत्रात सोमवारी सोने आणि चांदीत घसरणीचे सातत्य कायम आहे.

Gold and Silver Rate 28 September 2020
सोने चांदी भाव, २८ सप्टेंबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक  वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यापारी सत्रात सोमवारी सोने आणि चांदीत घसरणीचे सातत्य कायम आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी  वायदा भावात घट पाहायला मिळाली.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट पाहायला मिळाली.

Gold Price , सोने चांदी भाव, २८ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : स्थानिक  वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यापारी सत्रात सोमवारी सोने आणि चांदीत घसरणीचे सातत्य कायम आहे.   सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  १० वाजून २० मिनिटांवर पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.१४ टक्के म्हणजे ६९ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅमला ४९ हजार ६०० रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत डिसेंबरच्या वायदा सोन्याची किंमती एमसीएक्सवर ०.१३ टक्के म्हणजे ६५ रुपयांच्या घटीसह ४९ हजार ५८५ रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.  सोन्याच्या जागतिक वायदा किंमतीतही सोमवारी घट पाहायला मिळाली. 
 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यापारी सत्रात सोमवारी  चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसली आहे. एमसीएक्सवर डिसेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  बुधवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी ०.७५ टक्के म्हणजे ४४४ रुपयांच्या घटीसह ५८ हजार ५८३ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. चांदीच्या जागतिक वायदा किंमतीतही सोमवारी घट पाहायला मिळाली. 
 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी  वायदा भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या १.४० डॉलर म्हणजे ०.०८ टक्के घटीसह १८६४.९० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.०३ टक्के म्हणजे ०.४७ डॉलरच्या घटीसह १८६१.११ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी  सकाळी  चांदीत घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर डिसेंबर २०२०च्या कराराची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.४० डॉलर म्हणजे ०.०९ टक्के घटीसह २३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.०२ टक्के म्हणजे ०.०१ डॉलरच्या घटीसह २२.८९ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोन्यात घट, चांदीतही घसरण

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट पाहायला मिळाली.   आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ६०  रुपयांनी स्वस्त झाले.  प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार २५० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४८ हजार २५०   रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ३१०  रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार  ३१०   रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्यात जशी घट दिसून आली तशी चांदीच्या दरातगी  वाढ दिसून आली. चांदीत १००० रुपये प्रति किलोची जबरदस्त वाढ झाली.  काल  ५९ हजार ०००  वर असलेली चांदी आज  ५८ हजार ००० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार २५० ४९ हजार ३१०  
पुणे  ४९ हजार २५० ४९ हजार ३१०  
जळगाव  ४९ हजार २५० ४९ हजार ३१०  
कोल्हापूर ४९ हजार २५० ४९ हजार ३१०  
लातूर ४९ हजार २५० ४९ हजार ३१०  
सांगली ४९ हजार २५० ४९ हजार ३१०  
बारामती  ४९ हजार २५० ४९ हजार ३१०  

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ३५० ४८ हजार ४००  
पुणे  ४८ हजार ३५० ४८ हजार ४००  
जळगाव  ४८ हजार ३५० ४८ हजार ४००  
कोल्हापूर ४८ हजार ३५० ४८ हजार ४००  
लातूर ४८ हजार ३५० ४८ हजार ४००  
सांगली ४८ हजार ३५० ४८ हजार ४००  
बारामती  ४८ हजार ३५० ४८ हजार ४००  

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५८ हजार ००० ५९ हजार ०००
पुणे  ५८ हजार ००० ५९ हजार ०००
जळगाव  ५८ हजार ००० ५९ हजार ०००
कोल्हापूर ५८ हजार ००० ५९ हजार ०००
लातूर ५८ हजार ००० ५९ हजार ०००
सांगली ५८ हजार ००० ५९ हजार ०००
बारामती  ५८ हजार ००० ५९ हजार ०००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी