सोने चांदी भाव, ९ सप्टेंबर २०२०:  सोने चांदीत पुन्हा घसरण, फटाफट चेक करा ९ सप्टेंबरचा भाव

 Gold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात बुधवारी सोन्यात चांगली घट पाहायला मिळाली आहे. .  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.

Gold and Silver Rate 9 September 2020
सोने चांदी आजचा भाव, ९ सप्टेंबर २०२० 

थोडं पण कामाचं

  • वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात बुधवारी सोन्यात चांगली घट पाहायला मिळाली आहे. .  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सकाळी  चांदीत घट पाहायला मिळाली.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट आली.

Gold Price , सोने चांदी भाव, ९ सप्टेंबर २०२०:  नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात बुधवारी सोन्यात चांगली घट पाहायला मिळाली आहे. .  सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.  एमसीएक्स (MCX)वर सकाळी  १० वाजून १९ मिनिटांनी  पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.४८ टक्के म्हणजे २४७ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार १०६ रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत ०.५१ टक्के म्हणजे २६३ रुपयांची घट दिसून आली, ५१ हजार ३३० रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.  जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याच्या वायदा किंमतीत घट दिसून आली. 

 
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी  चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसली आहे.  एमसीएक्सवर चार सप्टेंबर  २०२० च्या चांदीचा भाव  बुधवारी सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी ०.९३ टक्के म्हणजे ६३६ रुपयांच्या घटीसह ६७ हजार ८५८ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.  जागतिक स्तरावर बुधवारी चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसून आली.  सप्टेंबरमध्ये चांदीच्या किंमती गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे १० हजार रुपये प्रती किलोग्रॅमपर्यंत घट दिसून आली आहे. 

 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने  (Gold Price Today in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी वायदा भावात घट पाहायला मिळाली.  कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ६.७० डॉलर म्हणजे ०.३४ टक्के घटीसह १९३६.५० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.१३ टक्के म्हणजे २.५०डॉलरच्या घटीसह १९२९.५३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सकाळी  चांदीत घट पाहायला मिळाली.   कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.६२ डॉलर म्हणजे १.१७ टक्के वाढीसह २६.८३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.०६टक्के म्हणजे ०.०२ डॉलरच्या वाढीसह २६.६७ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
 

महाराष्ट्रात सोने चांदी झाले स्वस्त 

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट आली.  आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ५०  रुपयांनी स्वस्त झाले.  प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ५०० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ५००  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५५० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ५५०  रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात  सुरूवातीला भरघोस वाढ  दिसून आली. चांदीत ८५० रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल  ६८ हजार ००० वर असलेली चांदी आज  ६७ हजार ९०० रुपयांवर विक्री सुरू आहे. 

 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ५०० ५० हजार ५५०
पुणे  ५० हजार ५०० ५० हजार ५५०
जळगाव  ५० हजार ५०० ५० हजार ५५०
कोल्हापूर ५० हजार ५०० ५० हजार ५५०
लातूर ५० हजार ५०० ५० हजार ५५०
सांगली ५० हजार ५०० ५० हजार ५५०
बारामती  ५० हजार ५०० ५० हजार ५५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०
पुणे  ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०
जळगाव  ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०
कोल्हापूर ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०
लातूर ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०
सांगली ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०
बारामती  ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६७ हजार ९०० ६८ हजार ०००
पुणे  ६७ हजार ९०० ६८ हजार ०००
जळगाव  ६७ हजार ९०० ६८ हजार ०००
कोल्हापूर ६७ हजार ९०० ६८ हजार ०००
लातूर ६७ हजार ९०० ६८ हजार ०००
सांगली ६७ हजार ९०० ६८ हजार ०००
बारामती  ६७ हजार ९०० ६८ हजार ०००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी