Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, वाचा तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gold Silver Price Today 13th December 2022: सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर मंगळवारी सोने आणि चांदीच्या भावात तेजी पहायला मिळाली.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Gold Price today read in marathi: सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी पहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी या दोन्हीचे दर उच्च स्तरावर आहेत. एमसीएक्सवर मंगळवारी सोने-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. एमसीएक्सवर तीन फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याच्या वायदा भावात 45 रुपये आणि 0.08 टक्के इतकी तेजी पहायला मिळाली. सोन्याचा भाव सध्या 54132 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका सुरू आहे. (gold and silver rate today 13 December 2022 mumbai pune nagpur see latest rates)

याच दरम्यान तीन मार्च 2023 च्या डिलिव्हरीच्या चांदीच्या वायदा बाजारातील भावात 423 रुपये म्हणजेच 0.62 टक्के वाढ झाली. या वाढीसह 68085 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यावर एमसीएक्सवर सोन्याचा भाव 54132 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता तर चांदीचा भाव 67786 रुपये किलोग्रॅम इतका भाव होता.

हे पण वाचा : थंडीत लवकर उठायचेय? मग या वापरा टिप्स

कसा ठरतो सोने-चांदीचा भाव

भारतात सोने आणि चांदी यांच्या किमती या डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यासह अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. सोने आणि चांदीच्या विक्रीतील नफा निश्चित करण्यात जागतिक बाजारातील मागणी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. अनेकदा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्यावर सोन्याचा भाव सुद्धा वाढतो.

हे पण वाचा : तिशीनंतर प्रेग्नेंट होण्यासाठी सोप्या टिप्स

जाणून घ्या सोने आणि चांदीचा भाव

मुंबई (24 कॅरेट सोन्याचा भाव)

1 ग्रॅम सोन्याचा भाव - 5433 रुपये

10 ग्रॅम सोन्याचा भाव - 54330 रुपये

हे पण वाचा : टाचांना पडलेल्या भेगा या उपायांनी झटक्यात होतील दूर

मुंबई (22 कॅरेट सोन्याचा भाव) 

1 ग्रॅम सोन्याचा भाव - 4980 रुपये
10 ग्रॅम सोन्याचा भाव - 49800 रुपये 

हे पण वाचा : हिप्सला मॉडेल सारखा शेप देण्यासाठी 6 सोप्या टिप्स

पुणे (24 कॅरेट सोन्याचा भाव)

1 ग्रॅम सोन्याचा भाव - 5433 रुपये

10 ग्रॅम सोन्याचा भाव - 54330 रुपये

हे पण वाचा : Vastu Tips: घरात कबूतर येणे शुभ की अशुभ? वाचा

पुणे (22 कॅरेट सोन्याचा भाव) 

1 ग्रॅम सोन्याचा भाव - 4980 रुपये

10 ग्रॅम सोन्याचा भाव - 49800 रुपये

हे पण वाचा : झोपून उठल्यावर घशाला कोरड का पडते?

नागपूर (24 कॅरेट सोन्याचा भाव) 

1 ग्रॅम सोन्याचा भाव - 5433 रुपये

10 ग्रॅम सोन्याचा भाव - 54330 रुपये

नागपूर (22 कॅरेट सोन्याचा भाव) 

1 ग्रॅम सोन्याचा भाव - 4980 रुपये

10 ग्रॅम सोन्याचा भाव - 49800 रुपये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी