Gold Price Today: आज सोने स्वस्त झाले, चांदीचे भाव वाढले, चेक करा सोन्याचे ताजे भाव 

Gold Price, 1 December : सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याच्या दरात  (Gold Price Today)घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी, चांदीचे भाव (Silver price) 0.14 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहेत.

gold price today 1 december 2021 down and silver rate jump today check
Gold Price Today: आज सोने स्वस्त झाले, चांदीचे भाव वाढले 
थोडं पण कामाचं
  •  सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याच्या दरात  (Gold Price Today) घसरण झाली आहे.
  • ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांनी घसरून 47,795 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • 2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.

Gold Silver Price । नवी दिल्ली :  सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याच्या दरात  (Gold Price Today) घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी, चांदीचे भाव (Silver price)  0.14 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहेत.(gold price today 1 december 2021 down and silver rate jump today check)

जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price)

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांनी घसरून 47,795 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.14 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 62,376 रुपये आहे.

विक्रमी उच्चांक 8400 रुपये स्वस्त झाला

2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,795 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8400 रुपयांनी स्वस्त होत आहे.

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार १२० ४८ हजार १२०
पुणे  ४८ हजार १२० ४८ हजार १२०
जळगाव  ४८ हजार १२० ४८ हजार १२०
कोल्हापूर ४८ हजार १२० ४८ हजार १२०
लातूर ४८ हजार १२० ४८ हजार १२०
सांगली ४८ हजार १२० ४८ हजार १२०
बारामती  ४८ हजार १२० ४८ हजार १२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार १२० ४७ हजार १२०
पुणे  ४७ हजार १२० ४७ हजार १२०
जळगाव  ४७ हजार १२० ४७ हजार १२०
कोल्हापूर ४७ हजार १२० ४७ हजार १२०
लातूर ४७ हजार १२० ४७ हजार १२०
सांगली ४७ हजार १२० ४७ हजार १२०
बारामती  ४७ हजार १२० ४७ हजार १२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६१ हजार ७०० ६१ हजार ९००
पुणे  ६१ हजार ७०० ६१ हजार ९००
जळगाव  ६१ हजार ७०० ६१ हजार ९००
कोल्हापूर ६१ हजार ७०० ६१ हजार ९००
लातूर ६१ हजार ७०० ६१ हजार ९००
सांगली ६१ हजार ७०० ६१ हजार ९००
बारामती  ६१ हजार ७०० ६१ हजार ९००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी