Gold Price : सोने स्वस्त, चांदीही चमकली, जाणून घ्या संध्याकाळचा भाव 

स्थानिक बाजारात  सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी सोन्याचा भाव 108 रुपये प्रति 10 ग्रॅम घट दिसून आली आहे.

gold price today gold prices fall silver shines know prices
Gold Price Today: सोने स्वस्त, चांदीही चमकली  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • स्थानिक बाजारात  सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली.
  • एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी सोन्याचा भाव 108 रुपये प्रति 10 ग्रॅम घट दिसून आली आहे.
  • या घटीमुळे सोन्याचा भाव 48,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

नवी दिल्ली :  स्थानिक बाजारात  सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी सोन्याचा भाव 108 रुपये प्रति 10 ग्रॅम घट दिसून आली आहे. या घटीमुळे सोन्याचा भाव 48,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 48,985  रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला होता.  

चांदीच्या भावात सोमवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली.   चांदीमध्ये 144 रुपयांची वाढ झाली. या वाढीमुळे चांदीची किंमत 65,351  रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.  गेल्या सत्रात चांदी 65,207 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. 

सिक्युरिटीनुसार रुपयात आलेली मजबुतीमुळे सोन्यात घट दिसून आली. 

उल्लेखनीय म्हणजे बुधवारीच्या सुरूवातीला कारबारात मुद्रा बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 10 पैशांनी मजबुत झाले आणि  73.15 च्या स्तरावर गेले होते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे मूल्य वाढीसह 1,857  डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. तर चांदींची किंमत 25.48 डॉलर प्रति औंस वर सपाट होती. 

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या सिनिअर एनालिस्टिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरमध्ये घट असताना बुधवारी सोन्याच्या दरात तेजी पाहायला. 

वायदा बाजारात सोन्याचा भाव (Gold Price in Futures Market)

वायदा बाजारात सोन्याच्या दरात तेजी दिसून आली  मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)  वर दुपारी 04:34  वाजता फेब्रुवारीमध्ये डिलेव्हरीच्या सोन्याचा भाव 233 रुपये म्हणजे 0.48 टक्के तेजी 49,278 रुपये प्रति 10 ग्रॅम पर ट्रेंड करत होता.  MCXवर एप्रिलच्या डिलेव्हरीच्या सोन्याचा भाव 246 रुपये म्हणजे 0.50 टक्के वाढीसह 49,280 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होता. 

वायदा बाजारात चांदीचा भाव ( Silver Price in Futures Market)

सोन्याचा उलट चांदीची स्थानिका बाजारातील किंमत बुधवारी सायंकाळी घटली. एमसीएक्सवर पाच मार्च २०२१ चा चांदीचा भाव 0.36 टक्के म्हणजे 239 रुपयांच्या घटीसह 65,700 रुपये प्रति किलोग्राम ट्रेड करत होता. 

महाराष्ट्रात सोने स्वस्त, चांदीतही महाग

सोन्याच्या दरात घट दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांनी घट झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 49,460 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 48,460  रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 49,580 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर  48,580 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरात घट झाली तसेच महाराष्ट्रात चांदीच्या दरात  500 रुपयांची वाढ झाली आहे. काल 65,800 वर असलेली चांदी आजही 66,300 रुपयांवर विकली जात आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ४६० ४९ हजार ५८०
पुणे  ४९ हजार ४६० ४९ हजार ५८०
जळगाव  ४९ हजार ४६० ४९ हजार ५८०
कोल्हापूर ४९ हजार ४६० ४९ हजार ५८०
लातूर ४९ हजार ४६० ४९ हजार ५८०
सांगली ४९ हजार ४६० ४९ हजार ५८०
बारामती  ४९ हजार ४६० ४९ हजार ५८०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ४६० ४८ हजार ५८०
पुणे  ४८ हजार ४६० ४८ हजार ५८०
जळगाव  ४८ हजार ४६० ४८ हजार ५८०
कोल्हापूर ४८ हजार ४६० ४८ हजार ५८०
लातूर ४८ हजार ४६० ४८ हजार ५८०
सांगली ४८ हजार ४६० ४८ हजार ५८०
बारामती  ४८ हजार ४६० ४८ हजार ५८०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६६ हजार ३०० ६५ हजार ८००
पुणे  ६६ हजार ३०० ६५ हजार ८००
जळगाव  ६६ हजार ३०० ६५ हजार ८००
कोल्हापूर ६६ हजार ३०० ६५ हजार ८००
लातूर ६६ हजार ३०० ६५ हजार ८००
सांगली ६६ हजार ३०० ६५ हजार ८००
बारामती  ६६ हजार ३०० ६५ हजार ८००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी