Gold-Silver Price Today:सोन्याचे भाव वाढले, चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने किती महागले

Gold-Silver Price on MCX : आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमती आज 0.61 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

gold price today jumps silver price down check latest 10 gram gold rate on 26 november 2021
Gold-Silver Price Today:सोन्याचे भाव वाढले, चांदी स्वस्त  |  फोटो सौजन्य: BCCL

Gold-Silver Price on MCX  । नवी दिल्ली :  आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमती आज 0.61 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी चांदीचे भाव 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. (gold price today jumps silver price down check latest 10 gram gold rate on 26 november 2021)

लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना मागणी वाढल्याने आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे.

जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.61 टक्क्यांनी वाढून 47,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.05 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 63,117 रुपये आहे.

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ६३० ४७ हजार ६३०
पुणे  ४७ हजार ६३० ४७ हजार ६३०
जळगाव  ४७ हजार ६३० ४७ हजार ६३०
कोल्हापूर ४७ हजार ६३० ४७ हजार ६३०
लातूर ४७ हजार ६३० ४७ हजार ६३०
सांगली ४७ हजार ६३० ४७ हजार ६३०
बारामती  ४७ हजार ६३० ४७ हजार ६३०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४६ हजार ६३० ४६ हजार ६३०
पुणे  ४६ हजार ६३० ४६ हजार ६३०
जळगाव  ४६ हजार ६३० ४६ हजार ६३०
कोल्हापूर ४६ हजार ६३० ४६ हजार ६३०
लातूर ४६ हजार ६३० ४६ हजार ६३०
सांगली ४६ हजार ६३० ४६ हजार ६३०
बारामती  ४६ हजार ६३० ४६ हजार ६३०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६३ हजार १०० ६२ हजार ९००
पुणे  ६३ हजार १०० ६२ हजार ९००
जळगाव  ६३ हजार १०० ६२ हजार ९००
कोल्हापूर ६३ हजार १०० ६२ हजार ९००
लातूर ६३ हजार १०० ६२ हजार ९००
सांगली ६३ हजार १०० ६२ हजार ९००
बारामती  ६३ हजार १०० ६२ हजार ९००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी