Gold-Silver Price Today : ५० हजारांच्या जवळ पोहोचले सोने , जाणून घ्या आज किती वाढली चांदी?

Gold and Silver price on MCX:  सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना (Gold-Silver Price Today) वाढलेल्या मागणीचा आधार मिळत आहे. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे. (gold price today near 50k check silver and 10 gram gold rate)

gold price today near 50k check silver and 10 gram gold rate
Gold-Silver Price Today : ५० हजारांच्या जवळ पोहोचले सोने 
थोडं पण कामाचं
  • सोन्या-चांदीची किंमत (Gold Silver Price Today) वाढू लागली आहे.
  • आज पुन्हा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमतीत 0.11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • चांदीचे भाव 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Today Gold and Silver Rate| आजचे सोन्याचे दर । नवी दिल्ली :  सोन्या-चांदीची किंमत (Gold Silver Price Today) वाढू लागली आहे. आज पुन्हा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमतीत 0.11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.


दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना मागणी वाढल्याने आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे.


जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी कमी होऊन 49,093 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.26 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 66,409 रुपये आहे. (gold price today near 50k check silver and 10 gram gold rate)

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ४७० ४९ हजार ३६०
पुणे  ४९ हजार ४७० ४९ हजार ३६०
जळगाव  ४९ हजार ४७० ४९ हजार ३६०
कोल्हापूर ४९ हजार ४७० ४९ हजार ३६०
लातूर ४९ हजार ४७० ४९ हजार ३६०
सांगली ४९ हजार ४७० ४९ हजार ३६०
बारामती  ४९ हजार ४७० ४९ हजार ३६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ४७० ४८ हजार ३६०
पुणे  ४८ हजार ४७० ४८ हजार ३६०
जळगाव  ४८ हजार ४७० ४८ हजार ३६०
कोल्हापूर ४८ हजार ४७० ४८ हजार ३६०
लातूर ४८ हजार ४७० ४८ हजार ३६०
सांगली ४८ हजार ४७० ४८ हजार ३६०
बारामती  ४८ हजार ४७० ४८ हजार ३६०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६६ हजार ४०० ६६ हजार ८००
पुणे  ६६ हजार ४०० ६६ हजार ८००
जळगाव  ६६ हजार ४०० ६६ हजार ८००
कोल्हापूर ६६ हजार ४०० ६६ हजार ८००
लातूर ६६ हजार ४०० ६६ हजार ८००
सांगली ६६ हजार ४०० ६६ हजार ८००
बारामती  ६६ हजार ४०० ६६ हजार ८००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी