GST collection ऑक्टोबरमध्ये १ लाख ३० हजार १२७ कोटींचे जीएसटी संकलन

ऑक्टोबर २०२१ या एका महिन्यात १ लाख ३० हजार १२७ कोटी रुपये जीएसटीचे संकलन झाले.

GST collection for October 2021 registered the second highest since implementation of GST
ऑक्टोबरमध्ये १ लाख ३० हजार १२७ कोटींचे जीएसटी संकलन 
थोडं पण कामाचं
  • ऑक्टोबरमध्ये १ लाख ३० हजार १२७ कोटींचे जीएसटी संकलन
  • सलग चौथ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी संकलन
  • मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा २४ टक्के जास्त जीएसटी संकलन

GST collection for October 2021 registered the second highest since implementation of GST । नवी दिल्ली: ऑक्टोबर २०२१ या एका महिन्यात १ लाख ३० हजार १२७ कोटी रुपये जीएसटीचे संकलन झाले. जीएसटी व्यवस्था लागू झाल्यापासूनचे हे एका महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक जीएसटी संकलन आहे. सलग चौथ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी संकलन झाले. मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा २४ टक्के जास्त जीएसटी संकलन झाले. 

देशात जीएसटी व्यवस्था २०१७ पासून कार्यरत आहे. मागील काही महिन्यांपासून देशाच्या जीएसटी संकलनात उत्साहवर्धक अशी वाढ दिसत आहे. हे जीएसटी संकलन देशाच्या आर्थिक प्रगतीचे लक्षण असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

ऑक्टोबर २०२१ या महिन्यात १ लाख ३० हजार १२७ कोटी रुपये जीएसटीचे संकलन झाले. यात २३ हजार ८६१ कोटींचा सेंट्रल जीएसटी आणि ३० हजार ४२१ कोटींचा स्टेट जीएसटी आहे. तसेच ६७ हजार ३६१ कोटींचा इंटिग्रेटेड जीएसटी आहे. 

ऑक्टोबर २०२१ - राज्यनिहाय जीएसटी वाढ टक्केवारी

State

Oct-20

Oct-21

Growth

Jammu and Kashmir

377

648

72%

Himachal Pradesh

691

689

0%

Punjab

1,376

1,595

16%

Chandigarh

152

158

4%

Uttarakhand

1,272

1,259

-1%

Haryana

5,433

5,606

3%

Delhi

3,211

4,045

26%

Rajasthan

2,966

3,423

15%

Uttar Pradesh

5,471

6,775

24%

Bihar

1,010

1,351

34%

Sikkim

177

257

45%

Arunachal Pradesh

98

47

-52%

Nagaland

30

38

30%

Manipur

43

64

49%

Mizoram

32

32

1%

Tripura

57

67

17%

Meghalaya

117

140

19%

Assam

1,017

1,425

40%

West Bengal

3,738

4,259

14%

Jharkhand

1,771

2,370

34%

Odisha

2,419

3,593

49%

Chhattisgarh

1,974

2,392

21%

Madhya Pradesh

2,403

2,666

11%

Gujarat

6,787

8,497

25%

Daman and Diu

7

0

-99%

Dadra and Nagar Haveli

283

269

-5%

Maharashtra (महाराष्ट्र)

15,799

19,355

23%

Karnataka

6,998

8,259

18%

Goa

310

317

3%

Lakshadweep

1

2

86%

Kerala

1,665

1,932

16%

Tamil Nadu

6,901

7,642

11%

Puducherry

161

152

-6%

Andaman and Nicobar Islands

19

26

40%

Telangana

3,383

3,854

14%

Andhra Pradesh

2,480

2,879

16%

Ladakh

15

19

32%

Other Territory

91

137

51%

Centre Jurisdiction

114

189

66%

Grand Total

80,848

96,430

19%

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी