How to find out currency notes are real or not: बाजारात बनावट नोटा आढळून येत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. इतकेच नाही तर बनावट नोटा वितरीत करणाऱ्या रॅकेटचाही पोलिसांनी आतापर्यंत अनेकदा पर्दाफाश केला आहे. आपल्यापैकी अनेकांना नकली आणि असली नोट यातील अंतर किंवा त्या नोटा कशा ओळखाव्यात याबाबत माहिती नसते. बनावट नोटाही अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच दिसतात. (how to check 500 rupees not is original or duplicate read step by step process in marathi)
तुम्हालाही खऱ्या नोटा आणि बनावट नोट यामधील अंतर समजून घेण्यात अडचणी येत असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण, भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भात एक चेकलिस्ट प्रसिद्ध केली आहे, जी फॉलो केल्यावर तुम्हाला 500 रुपयांची नोट बनावट आहे की खरी आहे हे ओळखू शकाल. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या चेकलिस्ट संदर्भात सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही 500 रुपयांची नोट खरी आहे की बनावट आहे हे तुम्ही सहज ओळखू शकता.
हे पण वाचा : स्वप्नात स्त्रीचे असे रूप दिसणे म्हणजे नशीब बदलण्याचे आहे लक्षण