LIC Life Insurance आजकालच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी माणूस धकाधकीच्या जीवनात जीव मुठीत घेऊन काम करत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्याबद्दल कुणीच शाश्वती घेऊ शकत नाही. याच कारणामुळे आजच्या काळात जीवन विमा (Life Insurance) काढणे खूप गरजेचे झाले आहे. How To Do LIC New User Registration
अधिक वाचा : 31 मार्चपर्यंत 'हे' काम न केल्यास बंद होणार तुमचे खाते
देशातील बहुतांश लोक एलआयसी मार्फत लाईफ इन्शुरन्स काढतात. एलआयसीकडे गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकांसाठी विविध योजना आहेत. तसेच, इतर विमा कंपन्यांच्या तुलनेमध्ये लोकांचा सर्वाधिक विश्वास एलआयसीवर आहे. जर तुम्ही एलआयसी ग्राहक असाल, आणि एलआईसी ऑनलाईन सर्विस उपभोगण्यासाठी इचहुक असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या नव्या युजरसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची याबद्दल सांगणार आहोत.
अधिक वाचा : Correct Weight : वयानुसार वजन किती असावे?
या मार्गदर्शनपर माहितीमुळे तुम्ही आता सहजपणे LIC च्या New user साठी ऑनलाइन नोंदणी करु शकता.