UAN-KYC update : नवी दिल्ली : सरकारने कर्मचाऱ्यांना त्यांचे ईपीएफ खाते, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. कर्मचारी ईपीएफओ (EPFO) पोर्टलद्वारे EPF साठी त्यांची KYC माहिती सहजपणे अपडेट करू शकतात. पोर्टलवर केवायसी (KYC)तपशील अपडेट करण्यासाठी, तुम्हाला फक्त UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) क्रेडेंशियल्सची आवश्यकता असेल. ते ऑनलाइन कसे करायचे त्याची प्रक्रिया जाणून घेऊया. (How to update UAN KYC online on EPFO portal, see the procedure)
EPF खात्यामध्ये तुमचे KYC तपशील अपडेट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, फक्त खाली नमूद केलेल्या पायऱ्यांची पूर्तता करा.
पीएफ खातेधारक केवळ EPF पोर्टलवर त्याचे/तिचे KYC तपशील अपडेट करू शकत नाहीत, तर ते बदल करू शकतात किंवा संपर्क तपशील ऑनलाइन अपडेट करू शकतात. खाली ते करण्याची प्रक्रिया दिली आहे-