Earn Money: तुमच्याकडे ५ रूपयांचे नाणे आहे तर तुम्हाला मिळणार १० लाख, जाणून घ्या काय करावे लागेल

काम-धंदा
Updated Jan 10, 2022 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Money Tips: जर तुमच्याकडे ५ रूपयांचे जुने नाणे आहे तर तुम्ही लखपती बनू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या लाखो रूपये कमावू शकता. 

5 rupees coin
तुमच्याकडे ५ रूपयांचे नाणे आहे तर तुम्हाला मिळणार १० लाख 
थोडं पण कामाचं
  • ५ रूपयांच्या नाण्याने कमावू शकता लाखो रूपये
  • अँटीक कलेक्शनची आवड असेल तर कमावू शकता लाखो
  • ऑनलाईन साईट्सवरही करू शकता सेल

मुंबई: जर तुम्हाला घरबसल्या काही न करता कमाई(Money) करायची आहे तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या संधीबद्दल सांगत आहोत. याच्यापद्धतीने केवळ ५(5 rupees coin) रूपयांच्या बदल्यात ५ लाखांपर्यंतची(lakh rupees) कमाई करू शकता. सगळ्यात कमालीची गोष्ट अशी की यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कोणतीही व्यक्ती हे पैसे सोप्या पद्धतीने कमावू शकतात. IF you have this 5 rupees coin then you can earn 1 lakh rupees  

अनेकांना असते कलेक्शनची आवड

तुम्ही अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील की एका नाण्याच्या बदल्यात लाखो रूपये मिळतात. मात्र तुम्ही विचार केलाय का की हे कोण खरेदी करतं? शौक ही मोठी गोष्ट आहे. ज्यांना अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी जमा करण्याची आवड असते अशा लोकांची या जगात कमतरता नाही. या लोकांकडे आधीपासूनच अशा गोष्टींंचे कलेक्शन असते.. जर तुमच्याकडेही जुन्या नाण्यांचे कलेक्शन असेल तर तुम्ही या बदल्यात लाखो रूपये कमावू शकता. 

एका नाण्याच्या बदल्यात मिळणार ५ लाख

५ रूपयांचे हे नाणे तुम्ही ५ लाखांना विकू शकता. हे नाणे काही सामान्य नाणे नाही. हे खूप दुर्मिळ नामे हे. हेनाणे खाद्य तसेच कृषी संघटनेच्या ७०व्या वर्षपूर्तीनिमित्त जारी केले होते. ज्यांना अशा जुन्या गोष्टींची आवड असते ते अशा गोष्टींच्या शोधात असतात. 

कसे विकणा नाणे

  1. जर तुमच्याकडे खाद्य तसेच कृषी संघटनाचा लोगो असलेले हे ५ रूपयांचे नाणे आहे तर तुम्ही अॅड प्लॅटफॉर्म क्विकरवर विकू शकता. 

  2. या वेबसाईटवर दुर्मिळ नाण्यांना मोठी किंमत आहे. 

  3. हे नाणे विकण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी क्विकरवर एक विक्रेता म्हणून रजिस्टर करा. 

  4. यानंतर नाण्याचा फोटो क्लिक करून अपलोड करा

  5. यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका

  6. वेबसाईटद्वारे दिलेली माहिती व्हेरिफाय करून घ्या.

या साईट्सवर करू शकता विक्री

1. http://dir.indiamart.com/impact/old-coins.html
2. https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी