ICAI CA Final Result: या दिवशी होणार जाहीर सीए फायनल आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल, ही आहे डायरेक्ट लिंक 

ICAI CA Final Result  १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी निकाल चेक करण्यसाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर सबमिट करणे गरजेचे आहे. 

ca exam
सीएचा निकाल १४ ऑगस्ट रोजी लागणार (सौजन्य : सीए वेबसाईट)  

 

 


नवी दिल्ली : ICAI CA Final Result: सीए फायनल परीक्षा आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकाल (ICAI Result 2019)  १४ ऑगस्ट म्हणजे उद्या सायंकाळी जाहीर होणार आहे. याची माहिती ICAIच्या एका नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी हा निकाल (ICAI Results)ची ऑफीशियल वेबसाईट  icai.nic.in वर जाहीर होणार आहे. या सोबत विद्यार्थ्यांनी icaiexam.icai.org आणि caresults.icai.org वर जाऊन आपला निकाल  (ICAI Final Result) चेक करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल (ICAI CA Final Result) चेक करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर सबमिट करणे गरजेचे आहे.  सीए फायनल आणि फाऊंडेशन परीक्षा मे आणि जून २०१९ मध्ये पार पडली. विद्यार्थ्यांना आपला निकाल खालील पैकी तीन पद्धतीने चेक करता येणार आहे. 

ICAI Result 2019 डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून चेक करा. 

खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक द्वारे आपला निकाल तुम्ही चेक करू शकतात. 
ICAI CA Result

ICAI CA Result 2019 खालील स्टेप्सने चेक करा 

स्टेप १ :  विद्यार्थ्यांनी वेबसाईट caresults.icai.org वर लॉग ऑन करा 
स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा 
स्टेप ३ : आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि रोल नंबर सबमिट करा 
स्टेप ४ : तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. 
स्टेप ५: आपल्या निकालाची प्रिंट आऊट घ्या 


ICAI CA Final, Foundation Result 2019 एसएमएसद्वारे चेक करता 


फायनल परीक्षा (ओल्ड कोर्स)
CAFNLOLD स्पेस रोल नंबर लिहून 58888 पाठवून द्या.

फायनल परीक्षा (न्यू कोर्स)
CAFNLNEW स्पेस रोल नंबर लिहून 58888 पाठवून द्या.

फाउंडेशन परीक्षा
CAFND स्पेस रोल नंबर लिहून 58888 पाठवून द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
ICAI CA Final Result: या दिवशी होणार जाहीर सीए फायनल आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल, ही आहे डायरेक्ट लिंक  Description: ICAI CA Final Result  १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी निकाल चेक करण्यसाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर सबमिट करणे गरजेचे आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...