LIC ची जबरदस्त पॉलिसी, १३०२ रुपयांचा प्रिमियम एकत्र मिळणार ६३ लाख रुपये 

  LIC Policy :  एसआयसी (LIC) ही सर्वात लोकप्रिय आणि विश्वासाछी कंपनी आहे. भारतातील बहुतांशी लोकांनी यात आपली विम्याची पॉलिसी घेतली असेल. भारतीय जीवन विमा वेगवेगळ्या पॉलिसी बाजारात आणत असते.

lic new policy jeevan umag get 63 lack primium rs 1302 business news in marathi tbus 1
 LIC ची जबरदस्त पॉलिसी, १३०२ रुपयांचा प्रिमियम एकत्र मिळणार ६३ लाख रुपये   |  फोटो सौजन्य: फेसबुक

  LIC Policy :  एसआयसी (LIC) ही सर्वात लोकप्रिय आणि विश्वासाछी कंपनी आहे. भारतातील बहुतांशी लोकांनी यात आपली विम्याची पॉलिसी घेतली असेल. भारतीय जीवन विमा वेगवेगळ्या पॉलिसी बाजारात आणत असते. आज आम्ही तुम्हांला अशी एक पॉलिसी सांगणार आहोत. यात कुटुंबियांना एकत्र एक रकमी मोठी रक्कम मिळू शकते. 
  
  एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव आहे. जीवन उमंग... ही योजना तीन महिन्याचा बाळापासून ते ५५ वर्षापर्यंत कोणीही घेऊ शकतो. यात १०० वर्षांपर्यंत विम्याचे संरक्षण मिळते. यात पॉलिसी होल्डरचे निधन झाल्यावर ती राशी त्याच्या कुटुंबियांना मिळू शकते. 
  
  या योजनांमध्ये १५, २०, २५ आणि ३० वर्षांचा पर्याय आहे. यात तुम्ही कोणतेही ऑप्शन निवडू शकतात. यात तुम्हांला विमा कवर आठ टक्के आजीवन मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेत १३०२ रुपये जमा करतात. तर तुमचे वार्षिक प्रिमियम १५ हजार २९८ रुपये असणार आहे. 
  
  ३० वर्षांच्या कालावधीत ४ लाख ५८ हजार ९४० रुपये जमा होतात. तर एका वर्षांनंतर यातून ४० हजार रुपये रिटर्न मिळेल. जर तुम्ही १०० वर्ष पूर्ण होण्याचा हिशेब करात तर तुमचे ४० लाख रुपये जमा होतील त्यातून २८ लाख रुपये रिटर्न मिळते. 
  
 जर तुमचे वय १०१ वर्ष झाले तर तुम्हांला वेगळे ६२. ९५ लाख रुपये मिळतील. याची संपूर्ण माहितीसाठी तुमच्या एलआयसी ऑफीस किंवा एजेंटशी संपर्क साधा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी