lpg cylinder price reduce : खुशखबर ! आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त, जाणून घ्या आपल्या शहरात काय आहे नवा रेट?

LPG Price 1st April: एलपीजी सिलेंडरचे भाव आजपासून कमी होत आहेत. बऱ्याच दिवसांनंतर लोकांना किचनच्या बजेटमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या आजपासून आपल्या शहरात किती स्वस्त झाला आहे एलपीजी सिलेंडर?

lpg cylinder price reduce : खुशखबरी ! आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त, जाणून घ्या आपल्या शहरात काय आहे नवा रेट?
LPG cylinder became cheaper, relief up to ₹ 92 on the first day of the financial year  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला
  • आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ₹ 92 पर्यंत दिलासा
  • जाणून घ्या तुमच्या शहरातील दरद

LPG Cylinder Price 1st April 2023: आज वित्तीय वर्ष 2024 चा पहिला दिवस आहे आणि सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल केला आहे. 1 एप्रिलला स्वयंपाकाच्या गॅसच्या किमंतीमध्ये सुमारे ९२ रुपयांची कपात केली आहे. (LPG cylinder became cheaper, relief up to ₹ 92 on the first day of the financial year)

अधिक वाचा : PAN Aadhaar Link करण्याची तारीख वाढवली, जाणून घ्या आता किती भरावी लागेल फी अन् कुणाला मिळणार सूट

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात ही फक्त कमर्शियल गॅस सिलेंडर यूजर्ससाठी आहे. घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी किमंतीमध्ये कोणताही बदल केला नाही. 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरचा रेट मागील महिन्याप्रमाणेच आहे. तर सरकारने मार्चमध्ये कॉमर्शियल गॅस सिलेंडरची किमंतींमध्ये 350 रुपयांची वाढ केली होती.आता शनिवारपासून 92 रुपयांची कपात केली आहे. 

अधिक वाचा : १ एप्रिलपासून तुमचा खिसा होणार मोकळा!, सिगारेट-दारूपासून ते UPI-टोल टॅक्सपर्यंत सर्वच महाग

जाणून घ्या आपल्या शहरांमध्ये काय आहे नवा रेट 

दिल्ली: ₹2028

कोलकाता: ₹2132

मुंबई: ₹1980

चेन्नई: ₹2192.50

घरेलू गैस सिलेंडर की कीमतें: 1 अप्रैल 2023

दिल्ली: 1,103

पटना: 1,202

अहमदाबाद: 1110

भोपाळ: 1118.5

जयपुर: 1116.5

बॅंगलोर: 1115.5

मुंबई: 1112.5

कन्याकुमारी: 1187

रांची: 1160.5

लखनऊ: 1140.5

उदयपुर: 1132.5

इंदौर: 1131

कोलकाता: 1129

अधिक वाचा : Sahara Fund । 'सहारा'च्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, SC ने जप्त केलेल्या फंडातून 5000 कोटी रिलीज

घरगुती एलपीजी सिलेंडरांपेक्षा कमर्शियल गॅसच्या दरांमध्ये चढ-उतार होत राहतात. 1 एप्रिल 2022 ला मुंबईत 19 किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर 2972 रुपयांमध्ये मिळत होता. आज पुन्हा किमंत घटून 1980 रुपयांपर्यत झाली आहे. मागील एका वर्षात फक्त मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 225 रुपयांची कपात झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी