Mumbai railway police vaccancy 2022 : मुंबई रेल्वे पोलिसांत नोकरभरती निघाली आहे. रेल्वे पोलिसांनी याबद्दल सूचनाही जाहीर केली आहे. रेल्वे पोलिसांत पोलीस शिपाई पदासाठी ही नोकरभरती आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाई अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केली आहे. (Mumbai railway police vacancy 2022 know more details in marathi)
पोलीस शिपाई एकूण पद : ५०५
शारिरीक क्षमता
भरतीचे शुल्क
कागदपत्रं
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी या खालील लिंकवर क्लिक करा.