Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्या, सहाव्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरात बदल नाही

Petrol Diesel Price Today: जगभरात कच्च्या तेलाची मागणी (Crude Oil Demand)वाढत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या अमेरिकेतही  (USA) मागणी वाढली आहे.

petrol diesel price no change today know the rate of 10 november 2021 iocl fuel rates city wise in maharashtra
Petrol Diesel Price: खुशखबर, पेट्रोल-डिझेल दर जैसे थे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही
  • यापूर्वी केंद्र सरकारने दोन्ही इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केली होती.
  • यानंतर काही राज्यांनी व्हॅटमध्येही कपात केली

Petrol Diesel Price in india : जगभरात कच्च्या तेलाची मागणी (Crude Oil Demand)वाढत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या अमेरिकेतही  (USA) मागणी वाढली आहे. त्यामुळेच सहा आठवड्यांनंतर या आठवड्यातही कच्च्या तेलाच्या साठ्यातून कच्च्या तेलाची सोडत झाली आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटने (API) मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात 2.485 दशलक्ष कच्च्या तेलाचे ड्रॉ (सोडत) झाले आहेत. यामुळे मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल  85 डॉलरच्या जवळ गेली. देशांतर्गत बाजाराचा विचार करता, येथे सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल No Change in Petrol Diesel Price) झालेला नाही. बुधवारी सरकारी मालकीच्या तेल कंपनी आयओसीच्या(Indian Oil) पंपावर पेट्रोलचा दर 103.87 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये राहिला. (petrol diesel price no change today know the rate of 10 november 2021 iocl fuel rates city wise in maharashtra)

26 दिवसांत  8.15 रुपयांनी महागले पेट्रोल

गेल्या २८ सप्टेंबरला पेट्रोल २० पैशांनी महागले होते, तर डिझेलही २५ पैशांनी महागले होते. प्रत्यक्षात सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांपासून वाढलेल्या पेट्रोलच्या दरांना गेल्या आठवड्यात मंगळवारी विश्रांती मिळाली.  पेट्रोलच्या दरांवर नजर टाकली तर गेल्या २६ दिवसांत पेट्रोल ८.१५ रुपयांनी महागले आहे.


9 दिवसांत  9.45 रुपयांनी महागले डिझेल

गेल्या महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा बाजार (Diesel Market) जवेगाने वाढला. व्यावसायिक दृष्टिकोनातून डिझेलचे उत्पादन (Manufacturing of Dieselपेट्रोलपेक्षा महाग आहे. पण भारताच्या खुल्या बाजारात (Retail Market) पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकले जाते. 24 सप्टेंबरपासून येथे सुरू झालेली डिझेलच्या दरात आग गेल्या आठवड्यात मंगळवारी थांबली. मात्र, मध्येच काही दिवस ब्रेक लागला होता. या काळात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले. गेल्या 29 दिवसांत ते प्रतिलिटर 9.35 रुपयांनी महागले आहे.


कच्च्या तेलात वाढ

सध्या जगभरात कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या अमेरिकेतही मागणी वाढली आहे. त्यामुळेच सहा आठवड्यांनंतर या आठवड्यात कच्च्या तेलाच्या साठ्यातून कच्च्या तेलाची सोडत झाली आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात 2.485 दशलक्ष कच्च्या तेलाचे ड्रॉ झाले आहेत. यामुळे मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल $85 च्या वर गेली. या दिवशी व्यापाराच्या शेवटी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 1.14 ने वाढून 84.78 डॉलरवर पोहोचली. गेल्या आठवड्यात तो 2 टक्क्यांनी घसरला होता. WTI कच्चे तेल 2.01 डॉलर ने वाढून 84.15 डॉलरवर पोहोचले.


तुमच्या शहरातील आजच्या किमती जाणून घ्या


पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel)दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता(How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड ९२२४९९२२४९ क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३१११२२२२ क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL चे ग्राहक HPPprice लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

१० नोव्हेंबरचे तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर 

शहर

आजची पेट्रोल किंमत

कालची पेट्रोल किंमत

अहमदनगर

₹ 110.23 (-0.72)

₹ 110.95

अकोला

₹ 109.85 (0.01)

₹ 109.84

अमरावती

₹ 110.43 (-0.37)

₹ 110.80

औरंगाबाद

₹ 111.64 (0)

₹ 111.64

भंडारा

₹ 110.90 (0.09)

₹ 110.81

बीड

₹ 110.57 (-0.94)

₹ 111.51

बुलढाणा

₹ 110.09 (-0.55)

₹ 110.64

चंद्रपूर

₹ 109.82 (-0.32)

₹ 110.14

धुळे

₹ 110.46 (0.79)

₹ 109.67

गडचिरोली

₹ 110.98 (0)

₹ 110.98

गोंदिया

₹ 111.57 (0.39)

₹ 111.18

मुंबई शहर

₹ 110.10 (0)

₹ 110.10

हिंगोली

₹ 111.07 (0.37)

₹ 110.70

जळगाव

₹ 111.41 (0.06)

₹ 111.35

जालना

₹ 111.08 (-0.11)

₹ 111.19

कोल्हापूर

₹ 110.19 (-0.36)

₹ 110.55

लातूर

₹ 110.85 (-0.24)

₹ 111.09

मुंबई उपनगर

₹ 109.98 (0)

₹ 109.98

नागपूर

₹ 109.75 (-0.29)

₹ 110.04

नांदेड

₹ 112.51 (0.46)

₹ 112.05

नंदुरबार

₹ 111.21 (0.27)

₹ 110.94

नाशिक

₹ 110.06 (0.33)

₹ 109.73

उस्मानाबाद

₹ 111.01 (0.58)

₹ 110.43

पालघर

₹ 109.75 (-0.81)

₹ 110.56

परभणी

₹ 112.18 (-0.68)

₹ 112.86

पुणे

₹ 109.62 (0.09)

₹ 109.53

रायगड

₹ 110.15 (0.53)

₹ 109.62

रत्नागिरी

₹ 111.54 (-0.15)

₹ 111.69

सांगली

₹ 109.92 (0.27)

₹ 109.65

सातारा

₹ 110.52 (0.5)

₹ 110.02

सिंधुदुर्ग

₹ 111.65 (0.13)

₹ 111.52

सोलापूर

₹ 110.68 (0.93)

₹ 109.75

ठाणे

₹ 109.55 (-0.5)

₹ 110.05

वर्धा

₹ 110.12 (-1.5)

₹ 111.62

वाशिम

₹ 110.70 (0.15)

₹ 110.55

यवतमाळ

₹ 111.02 (-0.62)

₹ 111.64

१० नोव्हेंबरचे तुमच्या शहरातील डिझेलचे दर 

शहर

आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर

₹ 93 (-0.69)

₹ 93.69

अकोला

₹ 92.66 (0.01)

₹ 92.65

अमरावती

₹ 93.22 (-0.35)

₹ 93.57

औरंगाबाद

₹ 95.79 (0)

₹ 95.79

भंडारा

₹ 93.67 (0.08)

₹ 93.59

बीड

₹ 93.33 (-0.92)

₹ 94.25

बुलढाणा

₹ 92.89 (-0.53)

₹ 93.42

चंद्रपूर

₹ 92.64 (-0.31)

₹ 92.95

धुळे

₹ 93.23 (0.76)

₹ 92.47

गडचिरोली

₹ 93.76 (0)

₹ 93.76

गोंदिया

₹ 94.31 (0.37)

₹ 93.94

मुंबई शहर

₹ 94.26 (0)

₹ 94.26

हिंगोली

₹ 93.84 (0.36)

₹ 93.48

जळगाव

₹ 94.13 (0.06)

₹ 94.07

जालना

₹ 93.82 (-0.1)

₹ 93.92

कोल्हापूर

₹ 92.98 (-0.35)

₹ 93.33

लातूर

₹ 93.62 (-0.22)

₹ 93.84

मुंबई उपनगर

₹ 94.14 (0)

₹ 94.14

नागपूर

₹ 92.56 (-0.28)

₹ 92.84

नांदेड

₹ 95.21 (0.45)

₹ 94.76

नंदुरबार

₹ 93.95 (0.26)

₹ 93.69

नाशिक

₹ 92.83 (0.31)

₹ 92.52

उस्मानाबाद

₹ 93.76 (0.55)

₹ 93.21

पालघर

₹ 92.51 (-0.77)

₹ 93.28

परभणी

₹ 94.88 (-0.65)

₹ 95.53

पुणे

₹ 92.40 (0.08)

₹ 92.32

रायगड

₹ 92.89 (0.51)

₹ 92.38

रत्नागिरी

₹ 94.28 (-0.15)

₹ 94.43

सांगली

₹ 92.72 (0.25)

₹ 92.47

सातारा

₹ 93.27 (0.47)

₹ 92.80

सिंधुदुर्ग

₹ 94.39 (0.13)

₹ 94.26

सोलापूर

₹ 93.45 (0.89)

₹ 92.56

ठाणे

₹ 94.21 (-0.07)

₹ 94.28

वर्धा

₹ 94.36 (1.26)

₹ 93.10

वाशिम

₹ 93.33 (0.05)

₹ 93.28

यवतमाळ

₹ 94.38 (0.94)

₹ 93.44

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी