Petrol Diesel Price Today ।  पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ, आज 1 लिटर तेल या दराने उपलब्ध

Petrol Diesel Price Today । पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पुन्हा भडका उडला आहे. तेल कंपन्यांनी थेट 35-35 पैसे प्रति लिटर वाढ केली आहे

petrol diesel price today 20 october prices hiked know latest rate in delhi mumbai kolkata chennai pune aurngabad nashik kolhpaur pimpari chinchwad
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ 
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पुन्हा भडका उडला आहे.
  • सलग चार दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 1.40 पैसे प्रति लीटर वाढल्यानंतर मंगळवारी किंमतींमध्ये स्थिरता आली.
  • 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पुन्हा भडका उडला आहे. तेल कंपन्यांनी थेट 35-35 पैसे प्रति लिटर वाढ केली आहे. यामुळे बुधवारी दिल्लीत पेट्रोल महाग झाले, ते 106.19 रुपये प्रति लीटरवर पोहोचले. डिझेल देखील 35 पैशांनी महाग झाले आहे 94.92 रुपये प्रति लीटर.

मात्र, मंगळवारी सलग दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. पण बुधवारी सकाळी किंमती पुन्हा बदलल्या. सरकारी इंधन किरकोळ विक्रेत्यांच्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार, मंगळवारी पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये 105.84 रुपये आणि मुंबईत 111.77 रुपये प्रति लीटर होते. मुंबईत डिझेलचे दरही 102.52 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले, तर दिल्लीमध्ये रविवारी 94.57 रुपये झाले.

सलग चार दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 1.40 पैसे प्रति लीटर वाढल्यानंतर मंगळवारी किंमतींमध्ये स्थिरता आली. 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. डिझेलच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे, देशाच्या अनेक भागांमध्ये आता इंधन 100 रुपयांपेक्षा जास्त दराने उपलब्ध आहे. हा फरक आधी पेट्रोलसाठी होता, जो काही महिन्यांपूर्वी देशभरात 100 रुपये प्रति लीटर पार केला. 5 सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर स्थिर राहिले होते, पण तेल कंपन्यांनी अखेर गेल्या आठवड्यात पंपाच्या किंमती वाढवल्या.

सिटी पेट्रोल/लिटर     डिझेल/लिटर

दिल्ली         106.19               94.92

मुंबई          112.11               102.89

कोलकाता    106.77           98.03

चेन्नई           103.31               99.26

रांची             100.58                100.17

भोपाळ          114.81              104.15

२० ऑक्टोबरचे तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर 

शहर

आजची पेट्रोल किंमत

कालची पेट्रोल किंमत

अहमदनगर

₹ 112.07 (-0.24)

₹ 112.31

अकोला

₹ 111.86 (0.35)

₹ 111.51

अमरावती

₹ 113.62 (0.78)

₹ 112.84

औरंगाबाद

₹ 113.22 (0.13)

₹ 113.09

भंडारा

₹ 112.66 (0.06)

₹ 112.60

बीड

₹ 113.54 (0.5)

₹ 113.04

बुलढाणा

₹ 112.52 (0.79)

₹ 111.73

चंद्रपूर

₹ 112.52 (0.65)

₹ 111.87

धुळे

₹ 112.31 (0.5)

₹ 111.81

गडचिरोली

₹ 113.02 (0.29)

₹ 112.73

गोंदिया

₹ 113.17 (0.34)

₹ 112.83

मुंबई शहर

₹ 112.11 (0.22)

₹ 111.89

हिंगोली

₹ 113.11 (0)

₹ 113.11

जळगाव

₹ 112.96 (1.17)

₹ 111.79

जालना

₹ 113.33 (0.41)

₹ 112.92

कोल्हापूर

₹ 112.06 (-0.4)

₹ 112.46

लातूर

₹ 113.22 (-0.05)

₹ 113.27

मुंबई उपनगर

₹ 112.11 (0.34)

₹ 111.77

नागपूर

₹ 112.21 (0.38)

₹ 111.83

नांदेड

₹ 114.38 (0.35)

₹ 114.03

नंदुरबार

₹ 112.72 (-0.06)

₹ 112.78

नाशिक

₹ 112.20 (0.33)

₹ 111.87

उस्मानाबाद

₹ 112.50 (0.45)

₹ 112.05

पालघर

₹ 112.16 (-0.02)

₹ 112.18

परभणी

₹ 114.43 (0.4)

₹ 114.03

पुणे

₹ 112.31 (0.87)

₹ 111.44

रायगड

₹ 111.86 (0.36)

₹ 111.50

रत्नागिरी

₹ 113.41 (0.2)

₹ 113.21

सांगली

₹ 111.88 (-0.01)

₹ 111.89

सातारा

₹ 112.47 (0.49)

₹ 111.98

सिंधुदुर्ग

₹ 113.67 (0.1)

₹ 113.57

सोलापूर

₹ 112.15 (0.24)

₹ 111.91

ठाणे

₹ 111.75 (-0.08)

₹ 111.83

वर्धा

₹ 112.50 (0.77)

₹ 111.73

वाशिम

₹ 112.58 (0.61)

₹ 111.97

यवतमाळ

₹ 113.11 (0.31)

₹ 112.80

शहर

आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर

₹ 101.29 (-0.19)

₹ 101.48

अकोला

₹ 101.10 (0.37)

₹ 100.73

अमरावती

₹ 104.43 (2.43)

₹ 102

औरंगाबाद

₹ 102.38 (-1.46)

₹ 103.84

भंडारा

₹ 101.87 (0.09)

₹ 101.78

बीड

₹ 102.71 (0.52)

₹ 102.19

बुलढाणा

₹ 101.74 (0.81)

₹ 100.93

चंद्रपूर

₹ 101.75 (0.67)

₹ 101.08

धुळे

₹ 101.52 (0.52)

₹ 101

गडचिरोली

₹ 102.23 (0.32)

₹ 101.91

गोंदिया

₹ 102.36 (0.36)

₹ 102

 मुंबई शहर

₹ 102.89 (0.25)

₹ 102.64

हिंगोली

₹ 102.30 (0.04)

₹ 102.26

जळगाव

₹ 102.16 (1.19)

₹ 100.97

जालना

₹ 102.48 (0.43)

₹ 102.05

कोल्हापूर

₹ 101.29 (-0.34)

₹ 101.63

लातूर

₹ 102.40 (0)

₹ 102.40

मुंबई उपनगर

₹ 102.89 (0.37)

₹ 102.52

नागपूर

₹ 101.44 (0.41)

₹ 101.03

नांदेड

₹ 103.52 (0.39)

₹ 103.13

नंदुरबार

₹ 101.91 (-0.02)

₹ 101.93

नाशिक

₹ 101.40 (0.36)

₹ 101.04

उस्मानाबाद

₹ 101.70 (0.46)

₹ 101.24

पालघर

₹ 101.33 (0.02)

₹ 101.31

परभणी

₹ 103.55 (0.43)

₹ 103.12

पुणे

₹ 101.50 (0.87)

₹ 100.63

रायगड

₹ 101.05 (0.4)

₹ 100.65

रत्नागिरी

₹ 102.55 (0.19)

₹ 102.36

सांगली

₹ 101.11 (0.02)

₹ 101.09

सातारा

₹ 101.69 (0.52)

₹ 101.17

सिंधुदुर्ग

₹ 102.84 (0.13)

₹ 102.71

सोलापूर

₹ 101.36 (0.26)

₹ 101.10

ठाणे

₹ 100.94 (-1.64)

₹ 102.58

वर्धा

₹ 101.72 (0.78)

₹ 100.94

वाशिम

₹ 101.80 (0.64)

₹ 101.16

यवतमाळ

₹ 102.31 (0.34)

₹ 101.97

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी