Petrol-Diesel Price Today : पार्किगमधून गाडी काढण्यापूर्वी जाणून घ्या आजचे इंधन दर, काय आहेत आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 09, 2021 | 12:30 IST

Petrol, Diesel Rates Today : सलग ३५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून कालच्या कच्च्या बॅरलच्या किमतीतही वाढ झाली आहे.

petrol-diesel prices on 09 December
पेट्रोल-डिझेलचे दर   |  फोटो सौजन्य: Times Now

 Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : सलग ३५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून कालच्या कच्च्या बॅरलच्या किमतीतही वाढ झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांनी कमी केले होते, त्यानंतर 4 नोव्हेंबरला या इंधनांच्या किमतीत कपात करण्यात आली होती.   

महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर 

मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोल 109.83 रुपये प्रति लीटर प्रमाणे मिळत आहे, तर डिझेलचा दर प्रति लीटरसाठी 92.61 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 110.40 प्रति लीटर प्रमाणे मिळत आहे. तर डिझेलचे दर 93.16 रुपये प्रति लीटर आहे. नागपूर येथे पेट्रोल 109.71 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ₹ 92.53  आहेत. नाशिक येथे पेट्रोलचे दर 110.39 प्रति लीटर आहेत तर डिझेलचे दर हे 93.15 रुपये प्रति लीटरसाठी आहेत. पुणे येथे पेट्रोलसाठी ग्राहकांना 109.86 रुपये मोजावे लागत आहेत, तर  डिझेलसाठी 92.64 रुपये 

Today's Petrol Price in Maharashtra Cities  महाराष्ट्रातील शहरातील आजचे पेट्रोल दर 

शहर  आजचे पेट्रोल दर कालचे पेट्रोल दर
अहमदनगर ₹ 109.83 (-0.43)  ₹ 110.26
अकोला ₹ 109.74 (0) ₹ 109.74
अमरावती ₹ 110.82 (-0.73)  ₹ 111.55
औरंगाबाद ₹ 110.40 (-0.26)  ₹ 110.66
भंडारा ₹ 110.38 (-0.34)  ₹ 110.72
बीड ₹ 111.51 (-0.22) ₹ 111.73
बुलढाणा ₹ 110.44 (0) ₹ 110.44
चंद्रपूर ₹ 109.85 (0.05) ₹ 109.80
धुळे ₹ 109.73 (-0.01)  ₹ 109.74
गडचिरोली ₹ 110.63 (0) ₹ 110.63
गोंदिया ₹ 111.25 (0) ₹ 111.25
मुंबई शहर ₹ 110.10 (-0.06)  ₹ 110.16
हिंगोली ₹ 110.70 (0) ₹ 110.70
जळगाव ₹ 110.34 (0.26) ₹ 110.08
जालना ₹ 111.27 (-0.2) ₹ 111.47
कोल्हापूर ₹ 109.70 (-1.4) ₹ 111.10
लातूर ₹ 110.97 (0.14) ₹ 110.83
मुंबई उपनगर ₹ 109.98 (0) ₹ 109.98
नागपूर ₹ 109.71 (0.01) ₹ 109.70
नांदेड ₹ 111.95 (-0.23)      ₹ 112.18
नंदुरबार ₹ 110.77 (-0.14) ₹ 110.91
नाशिक ₹ 110.39 (-0.08) ₹ 110.47
उस्मानाबाद ₹ 110.94 (0.45)     ₹ 110.49
पालघर ₹ 110.33 (0.7) ₹ 109.63
परभणी ₹ 113.19 (0) ₹ 113.19
पुणे ₹ 109.86 (-0.46) ₹ 110.32
रायगड ₹ 109.58 (-1.26) ₹ 110.84
रत्नागिरी ₹ 110.97 (-0.23) ₹ 111.20
सांगली ₹ 109.92 (0.27)      ₹ 109.65
सातारा ₹ 110.23 (-0.16) ₹ 110.39
सिंधुदुर्ग ₹ 111.67 (0) ₹ 111.67
सोलापूर ₹ 109.76 (-0.59) ₹ 110.35
ठाणे ₹ 109.70 (0.24)     ₹ 109.46
वर्धा ₹ 110.27 (0.05) ₹ 110.22
वाशिम ₹ 110.27 (0) ₹ 110.27
यवतमाळ ₹ 110.66 (0) ₹ 110.66

Today's Diesel Price in Maharashtra Cities महाराष्ट्रातील शहरातील आजचे डिझेल दर 

शहर आजचे डिझेल दर  कालचे डिझेल दर
अहमदनगर ₹ 92.61 (-0.42)     ₹ 93.03
अकोला ₹ 92.55 (0) ₹ 92.55
अमरावती ₹ 93.60 (-2.14) ₹ 95.74
औरंगाबाद ₹ 93.16 (-0.25)     ₹ 93.41
भंडारा ₹ 93.18 (-0.32) ₹ 93.50
बीड ₹ 94.25 (-0.21)     ₹ 94.46
बुलढाणा ₹ 93.23 (0) ₹ 93.23
चंद्रपूर ₹ 92.67 (0.04) ₹ 92.63
धुळे ₹ 92.53 (-0.01) ₹ 92.54
गडचिरोली ₹ 93.42 (0) ₹ 93.42
गोंदिया ₹ 94.01 (0)     ₹ 94.01
मुंबई शहर ₹ 94.26 (-0.06)     ₹ 94.32
हिंगोली ₹ 93.48 (0) ₹ 93.48
जळगाव ₹ 93.11 (0.24) ₹ 92.87
जालना ₹ 94 (-0.19) ₹ 94.19
कोल्हापूर ₹ 92.51 (-1.35) ₹ 93.86
लातूर ₹ 93.73 (0.13)     ₹ 93.60
मुंबई उपनगर ₹ 94.14 (0) ₹ 94.14
नागपूर ₹ 92.53 (0.01) ₹ 92.52
नांदेड ₹ 94.67 (-0.23) ₹ 94.90
नंदुरबार ₹ 93.53 (-0.13)     ₹ 93.66
नाशिक ₹ 93.15 (-0.08)     ₹ 93.23
उस्मानाबाद ₹ 93.70 (0.43) ₹ 93.27
पालघर ₹ 93.07 (0.68) ₹ 92.39
परभणी ₹ 95.84 (0) ₹ 95.84
पुणे ₹ 92.64 (-0.44)     ₹ 93.08
रायगड ₹ 92.35 (-1.21) ₹ 93.56
रत्नागिरी ₹ 93.68 (-0.25) ₹ 93.93
सांगली ₹ 92.73 (0.26)     ₹ 92.47
सातारा ₹ 93.02 (-0.15) ₹ 93.17
सिंधुदुर्ग ₹ 94.41 (0) ₹ 94.41
सोलापूर ₹ 92.56 (-0.57)     ₹ 93.13
ठाणे ₹ 92.46 (0.24) ₹ 92.22
वर्धा ₹ 93.06 (0.05) ₹ 93.01
वाशिम ₹ 93.06 (0) ₹ 93.06
यवतमाळ ₹ 94.20 (0.76)     ₹ 93.44

 

देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 

राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी