Petrol-Diesel Price Today : ऐकलं का ! स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे इंधन दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 30, 2021 | 13:24 IST

Petrol, Diesel Price Today:  आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) मोठी घट पाहायला मिळत आहे. पण देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel ) च्या किमतींमध्ये कोणताच बदल झालेला नसून त्या गेल्या 27 दिवसांपासून स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today
जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे इंधन दर  |  फोटो सौजन्य: Times Now

Petrol, Diesel Price Today: नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) मोठी घट पाहायला मिळत आहे. पण देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel ) च्या किमतींमध्ये कोणताच बदल झालेला नसून त्या गेल्या 27 दिवसांपासून स्थिर आहेत. आजसाठी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या आहेत. दरम्यान, सध्या जगभरात कोरोना (corona) चा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनची (Omicron) धास्ती बसली आहे. याचा परिणाम आता  आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला असून किमतीमध्ये  मोठी घट होत आहे. अशातच तज्ज्ञांने अंदाज वर्तवला आहे की, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अशीच घट सुरू राहिली तर मात्र येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतं. 

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचे शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरने आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकले जात आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. पुण्यातही पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

Today's Petrol Price in Maharashtra Cities  महाराष्ट्रातील शहारातील आजचे पेट्रोल दर 

शहर आजचे पेट्रोल दर कालचे पेट्रोल दर
अहमदनगर ₹ 110.18 (-0.06)     ₹ 110.24
अकोला ₹ 109.84 (0.1) ₹ 109.74
अमरावती ₹ 110.80 (-0.07) ₹ 110.87
औरंगाबाद ₹ 111.64 (0.72) ₹ 110.92
भंडारा ₹ 110.81 (0.21)     ₹ 110.60
बीड ₹ 111.51 (0.4) ₹ 111.11
बुलढाणा ₹ 110.70 (0.11)     ₹ 110.59
चंद्रपूर ₹ 110.14 (0.34) ₹ 109.80
धुळे ₹ 109.67 (-0.02)  ₹ 109.69
गडचिरोली ₹ 112.11 (1.15) ₹ 110.96
गोंदिया ₹ 110.94 (0) ₹ 110.94
मुंबई शहर ₹ 110.10 (-0.01)  ₹ 110.11
हिंगोली ₹ 111.07 (0) ₹ 111.07
जळगाव ₹ 111.35 (0.05)     ₹ 111.30
जालना ₹ 111.32 (-0.46)  ₹ 111.78
कोल्हापूर ₹ 110.55 (0.57) ₹ 109.98
लातूर ₹ 111.09 (-0.57)  ₹ 111.66
मुंबई उपनगर ₹ 109.98 (0) ₹ 109.98
नागपूर ₹ 110.09 (0.03) ₹ 110.06
नांदेड ₹ 112.56 (0.15)     ₹ 112.41
नंदुरबार ₹ 110.94 (-0.15)      ₹ 111.09
नाशिक ₹ 110.40 (0.27) ₹ 110.13
उस्मानाबाद ₹ 110.94 (0.62) ₹ 110.32
पालघर ₹ 110.63 (1.14)     ₹ 109.49
परभणी ₹ 112.43 (-0.43)  ₹ 112.86
पुणे ₹ 109.52 (-0.6)     ₹ 110.12
रायगड ₹ 109.62 (-0.13) ₹ 109.75
रत्नागिरी ₹ 112.20 (0.66) ₹ 111.54
सांगली ₹ 110.05 (-0.02)  ₹ 110.07
सातारा ₹ 110.02 (-0.42)  ₹ 110.44
सिंधुदुर्ग ₹ 111.52 (-0.41)      ₹ 111.93
सोलापूर ₹ 110.57 (-0.33)  ₹ 110.90
ठाणे ₹ 110.05 (0) ₹ 110.05
वर्धा ₹ 110.25 (0.39) ₹ 109.86
वाशिम ₹ 110.55 (-0.16)  ₹ 110.71
यवतमाळ ₹ 111.73 (0.62) ₹ 111.11

Today's Diesel Price in Maharashtra Cities महाराष्ट्रातील शहरातील आजचे डिझेल दर 

शहर आजचे डिझेल दर कालचे डिझेल दर
अहमदनगर ₹ 92.96 (-0.06) ₹ 93.02
अकोला ₹ 92.65 (0.1) ₹ 92.55
अमरावती ₹ 93.57 (-0.07) ₹ 93.64
औरंगाबाद ₹ 95.79 (2.13) ₹ 93.66
भंडारा ₹ 93.59 (0.21)     ₹ 93.38
बीड ₹ 94.25 (0.4) ₹ 93.85
बुलढाणा ₹ 93.48 (0.11) ₹ 93.37
चंद्रपूर ₹ 92.95 (0.32) ₹ 92.63
धुळे ₹ 92.47 (-0.02)     ₹ 92.49
गडचिरोली ₹ 94.85 (1.11) ₹ 93.74
गोंदिया ₹ 93.71 (0) ₹ 93.71
मुंबई शहर ₹ 94.26 (-0.01)     ₹ 94.27
हिंगोली ₹ 93.84 (0) ₹ 93.84
जळगाव ₹ 94.07 (0.04) ₹ 94.03
जालना ₹ 94.04 (-0.45) ₹ 94.49
कोल्हापूर ₹ 93.33 (0.54) ₹ 92.79
लातूर ₹ 93.84 (-0.55) ₹ 94.39
मुंबई उपनगर ₹ 94.14 (0) ₹ 94.14
नागपूर ₹ 92.89 (0.03) ₹ 92.86
नांदेड ₹ 95.26 (0.15) ₹ 95.11
नंदुरबार ₹ 93.69 (-0.15)     ₹ 93.84
नाशिक ₹ 93.16 (0.26) ₹ 92.90
उस्मानाबाद ₹ 93.70 (0.6) ₹ 93.10
पालघर ₹ 93.35 (1.09) ₹ 92.26
परभणी ₹ 95.11 (-0.42) ₹ 95.53
पुणे ₹ 92.31 (-0.58) ₹ 92.89
रायगड ₹ 92.38 (-0.13) ₹ 92.51
रत्नागिरी ₹ 94.92 (0.64) ₹ 94.28
सांगली ₹ 92.85 (-0.02) ₹ 92.87
सातारा ₹ 92.80 (-0.39) ₹ 93.19
सिंधुदुर्ग ₹ 94.26 (-0.4) ₹ 94.66
सोलापूर ₹ 93.34 (-0.3) ₹ 93.64
ठाणे ₹ 94.21 (0) ₹ 94.21
वर्धा ₹ 93.05 (0.38) ₹ 92.67
वाशिम ₹ 93.33 (-0.16) ₹ 93.49
यवतमाळ ₹ 94.47 (0.6) ₹ 93.87


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी