Petrol-Diesel Price Today : ऐकलं का! आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, महिन्यांची 7 तारीख आली तरी वाढले नाहीत दर, जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनाचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 07, 2021 | 14:19 IST

Petrol, Diesel Rates Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात (Rate) होत असलेल्या दर कपातीचा फायदा भारतीय ग्राहकांना (Customer) मिळताना दिसत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol),डिझेलचे (Diesel) दर स्थिर ठेवले आहेत.

Petrol-Diesel Price Today
Petrol-Diesel Price Today: आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर  |  फोटो सौजन्य: Times Now

Petrol, Diesel  latest Price in Maharashtra :  आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात (Rate) होत असलेल्या दर कपातीचा फायदा भारतीय ग्राहकांना (Customer) मिळताना दिसत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol),डिझेलचे (Diesel) दर स्थिर ठेवले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil company) सकाळी दर जाहीर केले असून मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमधील इंधर दर स्थिर असल्याचं दिसत आहेत. म्हणजेच वाहनधारकांना काल पेट्रोलसाठी जेवढा खर्च लागला होता तेवढाच आजही लागेल.  

राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये सोमवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. मुंबईत पेट्रोल 109.98 प्रतिलीटर आणि डिझेलची किमत 94.14 प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रतिलीटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 101.40 रुपये डिझेलची विक्री  91.43 रुपये प्रतिलीटर प्रमाणे होत आहे. 

महाराष्ट्रातही दर स्थिर 

पुण्यातही इंधन दर स्थिर असून पेट्रोलचा दर प्रतिलीटर 110.71 इतका आहे. तर, डिझेल 93.45 रुपये प्रतिलीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल दर 111.64 रुपये प्रतिलीटर. डिझेलचे दर 95.79 रुपये प्रतिलीटर इतके आहेत. नागपूरमध्ये पेट्रोल दर 109.71 रुपये प्रतिलीटर इतका असून डिझेलची किंमत 92.53 रुपये प्रतिलीटर इतकी आहे. नागपूरमध्येही इंधन दर स्थिर राहिले आहेत. 

Today's Petrol Price in Maharashtra Cities  महाराष्ट्रातील शहरातील आजचे पेट्रोल दर 

शहर आजचे पेट्रोल दर कालचे पेट्रोल दर
अहमदनगर ₹ 109.73 (0.14) ₹ 109.59
अकोला ₹ 109.74 (0) ₹ 109.74
अमरावती ₹ 110.09 (-0.72)  ₹ 110.81
औरंगाबाद ₹ 111.08 (-0.2) ₹ 111.28
भंडारा ₹ 110.84 (0.12) ₹ 110.72
बीड ₹ 111.22 (0.03) ₹ 111.19
बुलढाणा ₹ 110.09 (-0.36)      ₹ 110.45
चंद्रपूर ₹ 110.45 (-0.2) ₹ 110.65
धुळे ₹ 109.74 (-0.48)      ₹ 110.22
गडचिरोली ₹ 110.53 (-0.71)      ₹ 111.24
गोंदिया ₹ 111.14 (-0.04)  ₹ 111.18
मुंबई शहर ₹ 109.98 (-0.18)  ₹ 110.16
हिंगोली ₹ 111.59 (0.52)     ₹ 111.07
जळगाव ₹ 110.02 (0.03) ₹ 109.99
जालना ₹ 111.40 (-0.58)  ₹ 111.98
कोल्हापूर ₹ 110.75 (1.09)     ₹ 109.66
लातूर ₹ 111.53 (0.68) ₹ 110.85
मुंबई उपनगर ₹ 109.98 (0) ₹ 109.98
नागपूर ₹ 110.02 (0.31)     ₹ 109.71
नांदेड ₹ 112.41 (0.07) ₹ 112.34
नंदुरबार ₹ 110.47 (0) ₹ 110.47
नाशिक ₹ 109.78 (-0.75)  ₹ 110.53
उस्मानाबाद ₹ 110.43 (-0.23)     ₹ 110.66
पालघर ₹ 109.62 (-0.13)      ₹ 109.75
परभणी ₹ 112.71 (-0.42)      ₹ 113.13
पुणे ₹ 110.05 (-0.66) ₹ 110.71
रायगड ₹ 110.53 (0.07) ₹ 110.46
रत्नागिरी ₹ 111.52 (0.32) ₹ 111.20
सांगली ₹ 109.91 (0.26) ₹ 109.65
सातारा ₹ 110.49 (-0.27)     ₹ 110.76
सिंधुदुर्ग ₹ 111.58 (0.38) ₹ 111.20
सोलापूर ₹ 110.68 (0.32) ₹ 110.36
ठाणे ₹ 109.58 (-0.08)     ₹ 109.66
वर्धा ₹ 110.43 (0.23) ₹ 110.20
वाशिम ₹ 110.22 (-0.48) ₹ 110.70
यवतमाळ ₹ 110.85 (-0.04) ₹ 110.89

Today's Diesel Price in Maharashtra Cities महाराष्ट्रातील शहरातील आजचे डिझेल दर 

शहर आजचे डिझेल दर  कालचे डिझेल दर 
अहमदनगर ₹ 92.53 (0.14) ₹ 92.39
अकोला ₹ 92.55 (0) ₹ 92.55
अमरावती ₹ 92.89 (-0.7) ₹ 93.59
औरंगाबाद ₹ 93.81 (-0.2) ₹ 94.01
भंडारा ₹ 93.61 (0.11) ₹ 93.50
बीड ₹ 93.96 (0.02) ₹ 93.94
बुलढाणा ₹ 92.89 (-0.35) ₹ 93.24
चंद्रपूर ₹ 93.25 (-0.2) ₹ 93.45
धुळे ₹ 92.54 (-0.46) ₹ 93
गडचिरोली ₹ 93.32 (-0.68) ₹ 94
गोंदिया ₹ 93.90 (-0.04) ₹ 93.94
 मुंबई शहर ₹ 94.14 (-0.18) ₹ 94.32
हिंगोली ₹ 94.34 (0.5) ₹ 93.84
जळगाव ₹ 92.80 (0.03) ₹ 92.77
जालना ₹ 94.12 (-0.56) ₹ 94.68
कोल्हापूर ₹ 93.52 (1.05) ₹ 92.47
लातूर ₹ 94.27 (0.65) ₹ 93.62
मुंबई उपनगर ₹ 94.14 (0)     ₹ 94.14
नागपूर ₹ 92.83 (0.3) ₹ 92.53
नांदेड ₹ 95.11 (0.06) ₹ 95.05
नंदुरबार ₹ 93.24 (0)     ₹ 93.24
नाशिक ₹ 92.56 (-0.72) ₹ 93.28
उस्मानाबाद ₹ 93.21 (-0.22) ₹ 93.43
पालघर ₹ 92.38 (-0.13) ₹ 92.51
परभणी ₹ 95.39 (-0.39) ₹ 95.78
पुणे ₹ 92.82 (-0.63) ₹ 93.45
रायगड ₹ 93.25 (0.06) ₹ 93.19
रत्नागिरी ₹ 94.26 (0.33) ₹ 93.93
सांगली ₹ 92.72 (0.25) ₹ 92.47
सातारा ₹ 93.24 (-0.26) ₹ 93.50
सिंधुदुर्ग ₹ 94.33 (0.37) ₹ 93.96
सोलापूर ₹ 93.45 (0.31) ₹ 93.14
ठाणे ₹ 92.35 (-0.07) ₹ 92.42
वर्धा ₹ 93.22 (0.22) ₹ 93
वाशिम ₹ 93.02 (-0.46) ₹ 93.48
यवतमाळ ₹ 93.62 (-0.04) ₹ 93.66

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील. 

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांवर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी