Petrol-Diesel Price Today: सलग 12व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol price today: पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेली वाढ आजही पहायला मिळाली. आज सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पाहूयात कुठल्या शहरात काय आहेत किमती.

Petrol Diesel price
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Petrol, Diesel prices : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत चालले आहेत. आज सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 39 पैशांनी तर डिझेलच्या दरात 37 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोलचा भाव 90.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव 90.97 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 97 रुपये आणि डिझेलचा भाव प्रति लिटर 88.06 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 12 दिवसांत दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 3.64 रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या दरात 4.18 रुपये प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. मुंबईत शुक्रवारी पेट्रोलचा दर 96.62 रुपये इतका होता मात्र आता दरवाढीमुळे प्रति लिटर पेट्रोलसाठी 97 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी मुंबईत ग्राहकांना 88.06 रुपये मोजावे लागणार आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग वाढ होत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचं बजेट कोलमडत आहे. इंधन दरवाढीचा परिणाम आता बाजारातील वस्तूंच्या किमतीवर होत असल्याचंही पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची पेट्रोलची किंमत - 20th February 2021

शहर

आजची पेट्रोल किंमत

कालची पेट्रोल किंमत

अहमदनगर

₹ 97.16 (0.12)

₹ 97.04

अकोला

₹ 96.95 (0.72)

₹ 97.60

अमरावती

₹ 98.16 (0.57)

₹ 97.40

औरंगाबाद

₹ 97.13 (0.49)

₹ 97.59

भंडारा

₹ 97.50 (0.25)

₹ 97.25

बीड

₹ 98.28 (0.49)

₹ 97.79

बुलढाणा

₹ 97.28 (0.17)

₹ 97.11

चंद्रपूर

₹ 97.11 (-0.23)

₹ 97.34

धुळे

₹ 96.94 (0.46)

₹ 96.48

गडचिरोली

₹ 97.31 (0.05)

₹ 97.36

गोंदिया

₹ 97.47 (0.01)

₹ 97.46

मुंबई शहर

₹ 96.62 (0.25)

₹ 96.37

हिंगोली

₹ 97.50 (0.47)

₹ 97.03

जळगाव

₹ 97.22 (-0.19)

₹ 97.03

जालना

₹ 97.92 (-0.63)

₹ 97.29

कोल्हापूर

₹ 96.84 (0.61)

₹ 96.23

लातूर

₹ 97.76 (0.58)

₹ 97.18

मुंबई उपनगर

₹ 97 (0.38)

₹ 96.62

नागपूर

₹ 97.13 (-0.72)

₹ 96.41

नांदेड

₹ 98.79 (0.4)

₹ 98.39

नंदुरबार

₹ 97.38 (0.56)

₹ 96.82

नाशिक

₹ 96.66 (-0.25)

₹ 96.41

उस्मानाबाद

₹ 96.14 (0.38)

₹ 96.76

पालघर

₹ 96.85 (0.37)

₹ 96.48

परभणी

₹ 98.42 (0.49)

₹ 98.91

पुणे

₹ 96.57 (0.5)

₹ 96.07

रायगड

₹ 96.45 (-0.47)

₹ 95.98

रत्नागिरी

₹ 97.89 (0.04)

₹ 97.85

सांगली

₹ 97.01 (0.4)

₹ 96.61

सातारा

₹ 97.36 (-0.95)

₹ 96.41

सिंधुदुर्ग

₹ 97.35 (0.28)

₹ 97.63

सोलापूर

₹ 97.03 (0.65)

₹ 96.38

ठाणे

₹ 96.74 (0.7)

₹ 96.04

वर्धा

₹ 96.61 (0.02)

₹ 96.59

वाशिम

₹ 96.87 (0.08)

₹ 96.95

यवतमाळ

₹ 97.99 (-0.01)

₹ 97.05

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची डिझेलची किंमत - 20th February 2021

शहर

आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर

₹ 86.88 (0.13)

₹ 86.75

अकोला

₹ 86.71 (0.45)

₹ 86.26

अमरावती

₹ 89.41 (2.1)

₹ 87.31

औरंगाबाद

₹ 89.23 (1.95)

₹ 87.28

भंडारा

₹ 87.24 (0.14)

₹ 86.97

बीड

₹ 87.98 (0.51)

₹ 87.47

बुलढाणा

₹ 87.03 (0.19)

₹ 86.84

चंद्रपूर

₹ 86.87 (-0.19)

₹ 87.06

धुळे

₹ 86.66 (0.49)

₹ 86.17

गडचिरोली

₹ 87.04 (0.02)

₹ 87.02

गोंदिया

₹ 87.18 (0.06)

₹ 87.12

मुंबई शहर

₹ 87.67 (0.3)

₹ 87.37

हिंगोली

₹ 87.22 (0.52)

₹ 86.70

जळगाव

₹ 86.95 (-0.26)

₹ 86.69

जालना

₹ 87.59 (-0.67)

₹ 86.92

कोल्हापूर

₹ 86.58 (0.65)

₹ 85.93

लातूर

₹ 87.46 (0.62)

₹ 86.84

मुंबई उपनगर

₹ 88.06 (0.39)

₹ 87.67

नागपूर

₹ 88.22 (-2.11)

₹ 86.11

नांदेड

₹ 88.44 (0.44)

₹ 88

नंदुरबार

₹ 87.08 (0.59)

₹ 86.49

नाशिक

₹ 86.38 (0.3)

₹ 86.08

उस्मानाबाद

₹ 86.86 (0.43)

₹ 86.43

पालघर

₹ 86.53 (0.41)

₹ 86.12

परभणी

₹ 88.07 (0.42)

₹ 88.49

पुणे

₹ 86.28 (0.53)

₹ 85.75

रायगड

₹ 86.15 (-0.51)

₹ 85.64

रत्नागिरी

₹ 87.59 (0.13)

₹ 87.46

सांगली

₹ 86.74 (0.45)

₹ 86.29

सातारा

₹ 87.04 (-0.96)

₹ 86.08

सिंधुदुर्ग

₹ 87.07 (0.21)

₹ 87.28

सोलापूर

₹ 86.73 (0.66)

₹ 86.07

ठाणे

₹ 87.78 (2.09)

₹ 85.69

वर्धा

₹ 86.36 (0.08)

₹ 86.28

वाशिम

₹ 86.61 (0.02)

₹ 86.63

यवतमाळ

₹ 87.68 (0.95)

₹ 86.73

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी