Petrol-Diesel Price Today: या राज्यात पेट्रोलवर 18 रुपये आणि डिझेलवर 11 रुपये कर कमी

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रत्येकजण नाराज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे

petrol diesel prices hiked on 22 february 2021 check todays fuel rates in mumbai thane nagpur aurangabad
या राज्यात पेट्रोलवर 18 रुपये आणि डिझेलवर 11 रुपये कर कमी  

थोडं पण कामाचं

  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रत्येकजण नाराज आहे.
  • गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे
  • दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रत्येकजण नाराज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेता नागालँडमध्ये पेट्रोलवरील कर दर 29.80 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवरून किंवा 18.26 रुपये ते प्रतिलिटर 16.04 रुपये करण्यात आला आहे (जे काही अधिक असेल ते). तर डिझेलसाठी कराचा दर 11.08  रुपयांवरून 10.51 रुपये प्रतिलिटर किंवा 17.50 टक्क्यांवरून  16.50 टक्क्यांपर्यंत (जे काही अधिक असेल) करण्यात आला आहे.


दोन दिवस शांततेनंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या. दिल्लीत पेट्रोल मंगळवारी 25 पैशांनी वाढून 90.83 रुपयांवर गेले. डिझेल देखील 35 पैशांनी वाढून 81.32 रुपये प्रति लिटरवर आला. सोमवारी ब्रेंट क्रूड 65 डॉलर प्रति बॅरलवर गेला. 

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. देश कच्च्या तेलाची गरज 89 टक्के आयातीतून भागावते.  प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील करांचे वेगवेगळे दर आहेत. 18 फेब्रुवारी रोजी ब्रेंट क्रूडचे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क प्रति बॅरल 65.09 डॉलर होते (सुमारे 159 लिटर). ही किंमत एप्रिल २०२० मध्ये सर्वात कमी म्हणजे प्रति बॅरल 19  डॉलर होती. 

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची पेट्रोलची किंमत - 22th February 2021

शहर

आजची पेट्रोल किंमत

कालची पेट्रोल किंमत

अहमदनगर

₹ 97.76 (0.75)

₹ 97.01

अकोला

₹ 97.29 (0.4)

₹ 96.89

अमरावती

₹ 97.56 (-0.39)

₹ 97.95

औरंगाबाद

₹ 97.62 (-0.49)

₹ 98.11

भंडारा

₹ 97.62 (0.26)

₹ 97.36

बीड

₹ 97.39 (0.2)

₹ 97.19

बुलढाणा

₹ 97.62 (-0.57)

₹ 98.19

चंद्रपूर

₹ 97.26 (-0.33)

₹ 97.59

धुळे

₹ 97.52 (0.24)

₹ 97.28

गडचिरोली

₹ 98.02 (0.19)

₹ 97.83

गोंदिया

₹ 98.33 (0.2)

₹ 98.13

 मुंबई शहर

₹ 97.34 (0.34)

₹ 97

हिंगोली

₹ 98.21 (0.13)

₹ 98.08

जळगाव

₹ 98.47 (0.72)

₹ 97.75

जालना

₹ 98.71 (0.71)

₹ 98

कोल्हापूर

₹ 97.13 (0.18)

₹ 96.95

लातूर

₹ 97.71 (-0.63)

₹ 98.34

मुंबई उपनगर

₹ 97.34 (0.34)

₹ 97

नागपूर

₹ 97.51 (0.26)

₹ 97.25

नांदेड

₹ 98.96 (0.29)

₹ 98.67

नंदुरबार

₹ 97.86 (0.37)

₹ 97.49

नाशिक

₹ 97.34 (-0.17)

₹ 97.51

उस्मानाबाद

₹ 97.83 (0.64)

₹ 97.19

पालघर

₹ 96.76 (0)

₹ 96.76

परभणी

₹ 99.44 (0.32)

₹ 99.12

पुणे

₹ 96.78 (0.05)

₹ 96.73

रायगड

₹ 96.60 (-0.72)

₹ 97.32

रत्नागिरी

₹ 97.72 (-0.3)

₹ 98.02

सांगली

₹ 96.78 (-0.01)

₹ 96.79

सातारा

₹ 97.92 (0.63)

₹ 97.29

सिंधुदुर्ग

₹ 98.37 (0.23)

₹ 98.14

सोलापूर

₹ 97.54 (0.09)

₹ 97.45

ठाणे

₹ 96.69 (0.17)

₹ 96.52

वर्धा

₹ 97.22 (0)

₹ 97.22

वाशिम

₹ 97.58 (-0.09)

₹ 97.67

यवतमाळ

₹ 98.20 (-0.74)

₹ 98.94

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची डिझेलची किंमत - 22th February 2021

शहर

आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर

₹ 87.49 (0.75)

₹ 86.74

अकोला

₹ 87.08 (0.43)

₹ 86.65

अमरावती

₹ 87.33 (-0.35)

₹ 87.68

औरंगाबाद

₹ 87.36 (-1.82)

₹ 89.18

भंडारा

₹ 87.39 (0.29)

₹ 87.10

बीड

₹ 87.15 (0.23)

₹ 86.92

बुलढाणा

₹ 87.39 (-0.48)

₹ 87.87

चंद्रपूर

₹ 87.05 (-0.27)

₹ 87.32

धुळे

₹ 87.28 (0.27)

₹ 87.01

गडचिरोली

₹ 87.79 (0.22)

₹ 87.57

गोंदिया

₹ 88.07 (0.23)

₹ 87.84

 मुंबई शहर

₹ 88.44 (0.38)

₹ 88.06

हिंगोली

₹ 87.96 (0.17)

₹ 87.79

जळगाव

₹ 88.18 (0.7)

₹ 87.48

जालना

₹ 88.41 (0.72)

₹ 87.69

कोल्हापूर

₹ 86.87 (0.17)

₹ 86.70

लातूर

₹ 87.42 (-0.61)

₹ 88.03

मुंबई उपनगर

₹ 88.44 (0.38)

₹ 88.06

नागपूर

₹ 88.62 (1.62)

₹ 87

नांदेड

₹ 88.63 (0.27)

₹ 88.36

नंदुरबार

₹ 87.57 (0.36)

₹ 87.21

नाशिक

₹ 87.05 (-0.14)

₹ 87.19

उस्मानाबाद

₹ 87.54 (0.61)

₹ 86.93

पालघर

₹ 86.47 (0)

₹ 86.47

परभणी

₹ 89.07 (0.31)

₹ 88.76

पुणे

₹ 86.51 (0.04)

₹ 86.47

रायगड

₹ 86.32 (-0.68)

₹ 87

रत्नागिरी

₹ 87.39 (-0.31)

₹ 87.70

सांगली

₹ 86.54 (-0.01)

₹ 86.55

सातारा

₹ 87.61 (0.61)

₹ 87

सिंधुदुर्ग

₹ 88.07 (0.22)

₹ 87.85

सोलापूर

₹ 87.26 (0.08)

₹ 87.18

ठाणे

₹ 86.40 (0.16)

₹ 86.24

वर्धा

₹ 86.96 (0)

₹ 86.96

वाशिम

₹ 87.32 (-0.08)

₹ 87.40

यवतमाळ

₹ 87.92 (-0.71)

₹ 88.63

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी