मुंबईः सध्या देशात पेट्रोल, डिझेलवर जीएसटी लागू नाही. पण इंधनावर केंद्रीय उत्पादन शुल्क (Central Excise duty), मूल्यवर्धित कर (Value-added tax - VAT) तसेच इतर अनेक प्रकारचे कर लागू आहेत. डीलरचे कमिशनही इंधनाच्या किंमती निश्चित करताना विचारात घेतले जाते. वेगवेगळे कर आणि कमिशन यामुळे इंधनाच्या किंमती वाढत आहेत. जाणून घ्या देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर. (Petrol Price Today Diesel Price Today)
नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.47 रुपये प्रतिलिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.12 रुपये प्रतिलिटर
नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर
नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलिटर
नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर
Petrol-Diesel Price Today
मुंबई – 97.47 प्रतिलिटर
ठाणे – 97.45 प्रतिलिटर
पुणे – 97.19 प्रतिलिटर
नागपूर – 97.50 प्रतिलिटर
सांगली – 97.14 प्रतिलिटर
सातारा – 97.76 प्रतिलिटर
औरंगाबाद – 98.48 प्रतिलिटर
कोल्हापूर – 97.51 प्रतिलिटर
परभणी – 99.72 प्रतिलिटर
मुंबई – 88.44 प्रतिलिटर
ठाणे – 88.55 प्रतिलिटर
पुणे – 86.88 प्रतिलिटर
नागपूर – 87.63 प्रतिलिटर
सांगली – 87.27 प्रतिलिटर
सातारा – 87.55 प्रतिलिटर
औरंगाबाद – 89.58 प्रतिलिटर
कोल्हापूर – 87.33 प्रतिलिटर
परभणी – 89.32 प्रतिलिटर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलसह सर्व प्रकारच्या इंधनाचे दर निश्चित होतात. कर, डीलरचे कमिशन यांचा विचार करुन स्थानिक पातळीवर इंधनाचे 'स्थानिक दर' जाहीर केले जातात.
RSP स्पेस देऊन शहराचा कोड टाइप करुन हा संदेश 9224992249 वर पाठवला तर इंडियन ऑईल कंपनीच्या (आयओसीएल) इंधनाचे दर आणि हाच संदेश 9223112222 वर पाठवला तर बीपीसीएलच्या इंधनाचे दर कळतात. तसेच RSP स्पेस देऊन शहराचा कोड टाइप करुन हा संदेश 9222201122 वर पाठवला तर एचपीसीएलच्या इंधनाचे दर कळतात.
कोणत्या वस्तू आणि सेवांवर जीएसटी लागू करायचा याचा निर्णय भारतात जीएसटी काउन्सिल घेते. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत देशातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री आहेत. जीएसटी काउन्सिलमध्ये पेट्रोल, डिझेलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय होत नसल्यामुळेच इंधनावर एकाचवेळी अनेक करांचा बोजा पडत आहे. करांच्या बोज्यामुळे इंधनाच्या किंमतीत वाढ होत आहे. मी सातत्याने इंधनावरील अन्य कर हटवून फक्त जीएसटी लागू करण्याची मागणी करत आहे. मात्र जीएसटी काउन्सिलमध्ये या विषयावर मतभेद असल्यामुळे अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी सामंजस्य दाखवणे आवश्यक असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.