Gold Price Today: गुरूपुष्यांमृताच्या दिवशी काय आहे सोन्याच्या भाव?, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सध्या चढ-उतार सुरूच आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.24 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.32 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

price today jump silver rate also rises check maharashtra city wise rate
Gold Price Today: गुरूपुष्यांमृताला सोन्याचा भाव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोन्या-चांदीच्या दरात सध्या चढ-उतार सुरूच आहेत.
  • मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.24 टक्क्यांनी वाढला आहे.
  • त्याच वेळी, चांदीचे भाव 0.32 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

Gold Silver Price on 25 November 2021 । नवी दिल्ली :  सोन्या-चांदीच्या दरात सध्या चढ-उतार सुरूच आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.24 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.32 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. (price today jump silver rate also rises check maharashtra city wise rate)

दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना मागणी वाढल्याने आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे.

जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.24 टक्क्यांनी घसरून 47,551 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.32 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 62,836 रुपये आहे.
 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ६२० ४७ हजार ६३०
पुणे  ४७ हजार ६२० ४७ हजार ६३०
जळगाव  ४७ हजार ६२० ४७ हजार ६३०
कोल्हापूर ४७ हजार ६२० ४७ हजार ६३०
लातूर ४७ हजार ६२० ४७ हजार ६३०
सांगली ४७ हजार ६२० ४७ हजार ६३०
बारामती  ४७ हजार ६२० ४७ हजार ६३०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४६ हजार ६२० ४६ हजार ६३०
पुणे  ४६ हजार ६२० ४६ हजार ६३०
जळगाव  ४६ हजार ६२० ४६ हजार ६३०
कोल्हापूर ४६ हजार ६२० ४६ हजार ६३०
लातूर ४६ हजार ६२० ४६ हजार ६३०
सांगली ४६ हजार ६२० ४६ हजार ६३०
बारामती  ४६ हजार ६२० ४६ हजार ६३०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६२ हजार ९०० ६२ हजार ६००
पुणे  ६२ हजार ९०० ६२ हजार ६००
जळगाव  ६२ हजार ९०० ६२ हजार ६००
कोल्हापूर ६२ हजार ९०० ६२ हजार ६००
लातूर ६२ हजार ९०० ६२ हजार ६००
सांगली ६२ हजार ९०० ६२ हजार ६००
बारामती  ६२ हजार ९०० ६२ हजार ६००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी