Wealth Creation: श्रीमंत होण्याच्या मार्गात असतो हा 10 तोंडी रावण, त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका

Wealth Creation Tips । जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर साधारणपणे 10 प्रकारची आव्हाने असतात ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुम्ही त्या आव्हानात्मक असुरांकडे  दुर्लक्ष केले तर फायद्याऐवजी नुकसान होईल.

these are 10 obstacles in the way of becoming rich never ignore
these are 10 obstacles in the way of becoming rich never ignore  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • श्रीमंत व्हायचं नाही असे म्हणणारे जगात खूप कमी लोकं सापडतील.
 •  बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत ज्याद्वारे तुम्ही श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकता.
 • पण आर्थिकदृष्ट्या फक्त ती व्यक्ती यशस्वी होते, जी शहाणपणाने निर्णय घेते.

 Wealth Creation Tips । श्रीमंत व्हायचं नाही असे म्हणणारे जगात खूप कमी लोकं सापडतील. पण त्यांच्या समोर एक प्रश्न पडतो की त्यांना श्रीमंत होण्यापासून कोण अडवतं आहे किंवा काय अडचणी येत आहेत.  बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत ज्याद्वारे तुम्ही श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकता. पण आर्थिकदृष्ट्या फक्त ती व्यक्ती यशस्वी होते, जी शहाणपणाने निर्णय घेते. (these are 10 obstacles in the way of becoming rich never ignore)

येथे, काही संपत्ती बनवण्याच्या प्रक्रियेत, आम्ही 10 तोंडी राक्षसांचा अडथळा येतो.  जे श्रीमंत होण्याच्या तुमच्या मार्गात येतात.

संपत्ती बनवण्यासाठी १० तोंडी राक्षसाचा संहार , जाणून घ्या प्रत्येक राक्षसाबद्दल... 

 1. विना रिसर्च शेअर खरेदी करणे 

 2. Penny Stocks मध्ये गुंतवणूक करणे, 

 3. Diversification न करणे 

 4. कोणतीही रणनिती (Stratagy) न आखता Portfolio तयार करणे 

 5. बाजार कोसळल्यावर खराब शेअर्सला Average करणे 

 6. उधारीचे पैसे बाजारात लावणे 

 7. आपल्या रिस्कपेक्षा अधिकचा पैसा बाजारात लावणे 

 8. शेअर सोबत इमोशनल बांधिलकी ठेवणे 

 9. लवकरात लवकर पैसे कमविण्याची विचारधारा ठेवणे

 10. छोट्या कालावधीतील चढ उतारात पॅनिक होणे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी