झटपट पाच लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी

झटपट पाच लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी फक्त दोन रुपयांच्या एका नाण्याची आवश्यकता आहे. विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे.

you can earn 5 lakh rupees from old 2 rupees coin check how details here
झटपट पाच लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी 
थोडं पण कामाचं
  • झटपट पाच लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी
  • दुर्मिळ नाणे मिळवून देईल लाखे रुपये
  • क्विकरच्या माध्यमातून विका दुर्मिळ नाणे

मुंबईः झटपट पाच लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी फक्त दोन रुपयांच्या एका नाण्याची आवश्यकता आहे. विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. आपल्याकडे दोन रुपयांचे १९९४चे नाणे असेल आणि त्याच्या मागील बाजूस भारताचा तिरंगा झेंडा असेल तर हे दुर्मिळ नाणे तुम्हाला झटपट पाच लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी मिळवून देईल. you can earn 5 lakh rupees from old 2 rupees coin check how details here

पैसे कमावण्याची काय आहे प्रक्रिया?

आपल्याकडे दोन रुपयांचे १९९४चे नाणे असेल आणि त्याच्या मागील बाजूस भारताचा तिरंगा झेंडा असेल तर हे दुर्मिळ नाणे हे लक्षात घ्या. हे दुर्मिळ नाणे क्विकर (Quickr) वेबसाइटच्या माध्यमातून विकता येईल. क्विकर (Quickr) वेबसाइटवर दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणाऱ्या अनेकांनी या १९९४च्या मागील बाजूस भारताचा तिरंगा झेंडा असलेल्या दोन रुपयांच्या नाण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. याच पद्धतीने जॉर्ज व्ही किंग एम्परर १९१८ असे लिहिलेल्या इंग्रजांच्या काळातील एक रुपयाच्या नाण्यासाठी दुर्मिळ नाण्यांच्या संग्राहकांनी नू लाख रुपये मोजण्याची तयारी दाखवली आहे. 

दुर्मिळ नाण्याचे फोटो क्विकर वेबसाइटवर अपलोड करावे लागतात. दुर्मिळ नाण्यांचे संग्राहक ही माहिती तपासल्यानंतर नाण्याच्या खरेदीसाठी इच्छुक असल्यास किती पैसे मोजण्यास तयार आहेत हे संबंधित व्यक्तीला थेट क्विकरच्या माध्यमातून अथवा क्विकरवर दिलेल्या संपर्काच्या नंबरवर कॉल करुन किंवा इ-मेलद्वारे कळवतात. ज्याच्याकडे दुर्मिळ नाणे आहे त्याला संग्राहकाने दिलेली ऑफर मान्य असल्यास संबंधित व्यक्ती संग्राहकाला उत्तर देते. या नंतर क्विकरच्या माध्यमातून अथवा प्रत्यक्ष भेटून संग्राहक नाणे खरेदी करतात. 

एकाचे पन्नास हजार! 'हे' १ रुपयांच्या नोटेचे बंडल विकले जाते आहे ५०,००० रुपयांना, तुमच्याकडे आहे का?

या प्रक्रियेत नाण्याची किंमत खरेदी करणारा आणि विकणारा हे परस्पर संवादातून ठरवतात. क्विकर प्लॅटफॉर्मचा यात काही संबंध नसतो. ते फक्त माध्यम आहे. पण क्विकरच्या माध्यमातून दुर्मिळ नाण्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढत आहेत. दुर्मिळ नाण्यांची मागणी वाढत आहे. ज्यांच्याकडे संग्राहकाला हवे असलेले दुर्मिळ नाणे आहे त्याला ते नाणे विकून झटपट लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी