मुंबई : तुमचं शिक्षण बारावीपर्यंत झालं असेल तरीही काळजी करू नका कारण तुम्हालाही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, तेही बँकेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बँकेत शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 असणार आहे.(Bank Jobs: Have you completed your education only up to 12th? Don't worry you will get job in bank)
बँक ऑफ महाराष्ट्रातील या नोकरीची जाहीरात बघण्यासाठी येथे केली करा
शिकाऊ उमेदवार (Apprentice)
एकूण जागा - 314
अधिक वाचा : दाजिबांच्या आईंना वाचवतील का स्वामी, पहा काय झालं आज
शिकाऊ उमेदवार (Apprentice) -
Gen/ OBC/ EWS: 150/- रुपये
SC/ST: 100/- रुपये
PwD: 0/- रुपये
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंवर फौजदारी गुन्हे दाखल करा- सोमय्या
शिकाऊ उमेदवार (Apprentice) - 9000/- रुपये प्रतिमहिना
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2022
या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार (Apprentice) एकूण जागा - 314
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
Gen/ OBC/ EWS: 150/- रुपये SC/ST: 100/- रुपये PwD: 0/- रुपये
इतका मिळणार स्टायपेंड शिकाऊ उमेदवार (Apprentice) - 9000/- रु पये प्रतिमहिना.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/bomasep22/ या लिंकवर क्लिक करा.