मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी (women) आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation)नोकरी (job) मिळवण्याची संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिचारिका (nurse) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 मार्च 2023 असणार आहे. (Big recruitment announcement for 12th pass in Mumbai Municipal Corporation; The salary will be in lakhs )
अधिक वाचा : कोणत्या प्रकारच्या केसांसाठी कोणता कंगवा आहे चांगला
महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करताना दिसतात. जरी महिला प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्या करू शकतात पण अनेक सेक्टर्स महिलांना कामासाठी बेस्ट मानली जातात. ज्यामध्ये काही क्षेत्रे महिलांसाठी खूप भारी आहेत, आणि त्यात त्यांना नोकरी लगेच मिळते आणि पगार देखील भरपूर असतो. या इतर सेक्टर्सपैकी मेडिकल क्षेत्र हे नोकरीसाठी खूप चांगले आहे. यात परिचारिका म्हणून नोकरी करत असाल तर पगार खूप मोठा मिळत असतो. तुम्ही नर्सची नोकरी आधी केली असेल आणि दुसरी संधी शोधत आहात कर मुंबई महापालिकेने आणलेली संधी तुमचं नशीब बदलणारी आहे.
एकूण जागा - 652
परिचारिका (Staff Nurse) -
अधिक वाचा : दीपक चहरचे पत्नीसोबत Romantic फोटो; कोणाची नजर न लागो या जोडप्याला
अधिक वाचा : पहिल्या नजरेतच साराच्या प्रेमात बोल्ड झाला होता किवी कर्णधार
वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011
अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2023
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 21 मार्च 2023