Nashik Municipal Corporation Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिकेत निवडक रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. भरती करताना लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची मुलाखत होईल. मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ज्यांना नोकरी मिळेल त्यांचा मासिक पगार 45 हजार रुपये असेल. । जॉब पाहिजे
मोठी संधी असल्यामुळे नोकरी शोधत असलेल्यांनी वेळ वाया घालवू नये. नाशिक मनपाची नोकरीची जाहिरात नीट वाचून पात्र असल्यास अर्ज करावा.
Indian Army Job 2023 : भारतीय सैन्यात ग्रुप सी पदांची भरती
भरती ज्या पदावर होणार आहे ते पद : शहर समन्वयक / City Coordinator
नोकरीचे स्वरुप : 6 महिन्यांसाठी कंत्राटी भरती
परीक्षा फी : नाही
लेखी परीक्षा : नाही
मुलाखत : मुलाखतीद्वारे निवड होणार
पगार : पात्र उमेदवारास नोकरी मिळेल. नोकरी मिळाल्यानंतरचा मासिक पगार 45 हजार रुपये.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : घनकचरा व्यवस्थापन विभाग मुख्यालय, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्ज स्वतः येऊन द्यावा अथवा पोस्टाने पाठवावा. सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारला जाणार नाही.
पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर.
कमाल वयोमर्यादा : 35
अनुभवींसाठी कमाल वयोमर्यादा : 38
अधिक माहिती : https://nmc.gov.in/assets/admin/upload/download/City_Co_Ordinator.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.