UIDAI  Recruitment 2022 : Aadhar Card  बनवणारी कंपनी UIDAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

work with UIDAI, job opportunities in UIDAI, current vacancies in UIDAI : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये विविध पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवाहन केले आहे.

work with UIDAI, job opportunities in UIDAI, current vacancies in UIDAI
UIDAI  Recruitment 2022 : Aadhar Card  बनवणारी कंपनी UIDAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • UIDAI  Recruitment 2022 : Aadhar Card  बनवणारी कंपनी UIDAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
  • UIDAI मध्ये दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये विविध पदांवर भरती
  • सविस्तर माहिती UIDAI कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध

work with UIDAI, job opportunities in UIDAI, current vacancies in UIDAI : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये विविध पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवाहन केले आहे. यासाठीची सविस्तर माहिती UIDAI कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक ही माहिती uidai.gov.in वर बघू शकतात तसेच तिथे दिलेल्या माहितीआधारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रतिनियुक्ती अर्थात थर्ड पार्टी रिक्रुटमेंट ज्याला बाह्य नियुक्ती असेही म्हणतात अशा नियुक्त्यांसाठी १३ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येईल. निवडक पदांसाठी आधी २३ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, अशा पदांसाठी आता ९ जून २०२२ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

जॉब पाहिजे

UIDAI नोकरीसाठी अर्ज करण्याकरिताची लिंक

बाह्यनियुक्तीची पदे, १३ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येणार 

- उप निर्देशक (प्रोद्यौगिकी)
- सहायक निर्देशक (प्रोद्यौगिकी)
- तंत्रज्ञान अधिकारी
- सहायक तंत्रज्ञान अधिकारी
- उप निदेशक
- अनुभाग अधिकारी
- सहायक अनुभाग अधिकारी
- सहायक लेखा अधिकारी
- लेखाकार
- खासगी सचिव
- कनिष्ठ अनुवाद अधिकारी

UIDAI कंपनीच्या ऑफिसमधील निवडक पदांसाठी ९ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येईल. या बाबतची सविस्तर माहिती कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी