Updated Mar 19, 2019 | 05:37 IST
| टाइम्स नाऊ मराठी
१२वी परीक्षा आता संपली आहे. काही दिवसातच निकाल लागतील. मुलं पुढचं करिअर निवडतील.काही कमी मार्क्स पडले की टेन्शन येते की कोणतं करिअर निवडायचे. पण असे काही करिअर ऑप्शन आहेत जिथे १२ वीच्या मार्क्संना महत्त्व नसते.
01
/ 06
(फोटो सौजन्य : PTI)
१२वीची परीक्षा संपली आहे.परीक्षेचा निकाल लागल्यावर मुलं चिंतेत असतात. एखाद्या कमी मार्क्स मिळाले तर विद्यार्थी टेन्शन घेतात की यापुढे आता काय करिअर ऑप्शन असतील. मात्र चिंता करू नका, कारण असे काही करिअर आहेत जिथे १२वीच्या मार्कांना जास्त महत्त्व नसते.
02
/ 06
(फोटो सौजन्य : Instagram)
12 वीला जर का कमी मार्क्स मिळाले तर फॅशन डिझायनिंग एक चांगले करिअर ऑप्शन आहे. या फिल्डमध्ये १० वी आणि १२चे मार्क्संना जास्त महत्त्व नसते. तुम्हांला ४५ टक्के असतील तरी तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता.
03
/ 06
(फोटो सौजन्य : AP)
मीडिया आणि मास कॉम सारख्या करिअर ऑप्शनमध्ये देखील १२ वीचे मार्क्स विचारत नाहीत. तुम्ही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाईन मीडियामध्ये करिअर बनवू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही जाहिरात आणि पब्लिक रिलेशनमध्ये ही तुमचं करिअर करू शकता.
04
/ 06
(फोटो सौजन्य : Twitter)
जर का तुम्ही सायन्स फिल्डचे असाल आणि १२ वीमध्ये कमी मार्क असतील तर तुमच्यासाठी computer programming च करिअर चांगल सिद्ध होऊ शकते. computer च्या या फिल्डमध्ये वेबसाईट, प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर आणि अॅप बनवण्याचे काम केले जाते.
05
/ 06
(फोटो सौजन्य : Facebook)
हॉटेल मॅनेजमेंट असा एक कोर्स आहे ज्यात १२ वीचे मार्क्संना महत्व नसेत. हॉटेल मॅनेजमेंट या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठई प्रवेश परीक्षा असते. प्रवेशासाठी न्यूनतम शैक्षणिक योग्यता बारावी क्लास आहे.
06
/ 06
(फोटो सौजन्य : Facebook)
आजच्या दिवसात लोक आपलं घर, ऑफिस, हॉटेल या आणि अशा बरेच ठिकाण वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करून घेतात आणि याच मुळे या फिल्डच्या प्रोफेशनलची मागणी वाढत चालली आहे. यात १२ वीत कमी मार्क्स मिळाल्यास तुम्ही इंटिरिअर डिझायनरचा कोर्स करू शकता.