Updated Jul 13, 2018 | 20:22 IST
| टाइम्स नाऊ मराठी
रेल्वे मंत्रालयाने ऑपरेशन स्वर्णच्या अंतर्गत राजधानी एक्स्प्रेसला आणखीन सुंदर बनवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मंत्रालय राजधानीचा प्रवास आणखी आरामदायक करण्यासाठी एअरप्लेन कोचचा वापर करणार आहे.
01
/ 05
राजधानी एक्स्प्रेसच्या नव्या कोचमध्ये प्रवाशांच्या कंम्पफर्टचा विचार केला जाईल. राजधानीच्या गुणवत्तेत देखील सुधारणा करण्यात येईल.
02
/ 05
सध्यातरी नवीन कोचची सेवा नवी दिल्ली आणि मुंबईपर्यंत चालणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये अनुभवता येईल.
03
/ 05
ट्रेनच्या आतमध्ये प्रवाशांना पहिल्यापेक्षा जास्त जागा आणि सफाई पाहायला मिळणार आहे.
04
/ 05
कोचच्या आतमध्ये नवीन मॅट लावण्यात आले आहेत आणि बाथरूम पूर्णंत नवीन स्वरूपात दिसत आहेत.
05
/ 05
(फोटो सौजन्य : ANI)
कोचच्या आतमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमधली संस्कृतीचे दर्शन होणार आहे. या तिन्ही राज्यातील संस्कृतीच्या निगडीत काही पेटींग लावण्यात आले आहेत.