Changes from 1st October: ऑक्टोबर महिना आता लवकरच सुरू होणार आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून अनेक नियमांत बदल होणार आहे. या नियमांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. एक ऑक्टोबरपासून काही नियम बदलणार आहेत आणि त्याचा तुमच्यावर आर्थिक परिणाम होणार आहे किंवा होण्याची दाट शक्यता आहे. एलपीजी सिलिंडर, डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच अटल पेन्शन योजना, म्युच्युअल फंड या संदर्भातील हे बदल असणार आहेत. जाणून घेऊयात काय आहेत हे बदल आणि त्याचा तुमच्या खिशावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो. (changes from october 1st in financial related which will affect you watch video)