Elon Musk चं राहतं घर तयार होतं एका तासात, काय आहे Casita Homes

काम-धंदा
Updated Sep 07, 2022 | 19:36 IST

घर बांधणे हे लोकांचे स्वप्न असते. घर बांधायला कधी कधी महिने किंवा वर्षे लागतात. पण अमेरिकेत एक कंपनी अवघ्या 1 तासात घर तयार करते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क देखील अशाच एका घरात राहतात.

नवी  दिल्ली:   घर बांधणे हे लोकांचे स्वप्न असते. घर बांधायला कधी कधी महिने किंवा वर्षे लागतात. पण अमेरिकेत एक कंपनी अवघ्या 1 तासात घर तयार करते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क देखील अशाच एका घरात राहतात. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कॅसिटा होम्स काय आहेत. दरम्यान, कॅसिटा होम्सची निर्मिती अमेरिकेच्या बॉक्सबेल कंपनीने केली आहे.

घर बांधण्यासाठी 40 लाख ते 80 लाखांपर्यंत खर्च येतो. Casita Homes मध्ये लाकडी फ्लोअरिंग आणि AC जागा देखील आहे. वाढत्या महागाईच्या काळात लोक हे घरे घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी