Price of gold and silver:कशी ठरवली जाते सोन्या-चांदीची किंमत? , व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या संपूर्ण Story

काम-धंदा
Pooja Vichare
Updated Sep 19, 2022 | 14:24 IST

How is the price of Gold and Silver decided?: तुम्ही नेहमी हॉलमार्क केलेले सोने खरेदी करावे. शुद्धतेचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा लोगो असतो.

gold rate today
कशी ठरवली जाते सोन्या-चांदीची किंमत? जाणून घ्या संपूर्ण Story 
थोडं पण कामाचं
  • जगभरातील सोन्याची किंमत (world gold price) लंडन बुलियन मार्केट असोसिएशनद्वारे (London Bullion Market Association) निर्धारित केली जाते.
  • वायदे बाजार असो किंवा स्पॉट मार्केट असो, त्याचे जगभरात पालन केले जाते.
  • मल्टी कमोडिटी एक्सचेंज देखील LBMA च्या किंमतीचा मागोवा घेते.

नवी दिल्ली:  How is the price of Gold and Silver decided? : जगभरातील सोन्याची किंमत (world gold price) लंडन बुलियन मार्केट असोसिएशनद्वारे (London Bullion Market Association) निर्धारित केली जाते. LBMA दररोज दोनदा किंमत जाहीर करते. वायदे बाजार असो किंवा स्पॉट मार्केट असो, त्याचे जगभरात पालन केले जाते. (How is the price of gold and silver determined Understand the complete story watch video)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज देखील LBMA च्या किंमतीचा मागोवा घेते. याशिवाय अनेक घटकांचाही किमतीवर परिणाम होतो. आयात शुल्क आणि इतर करानंतर देशांतर्गत बाजारात किंमत ठरवली जाते. 

अधिक वाचा- घरात जेवताना करू नका 'ही' चूक, नाहीतर व्हाल बर्बाद

तुम्ही नेहमी हॉलमार्क केलेले सोने खरेदी करावे. शुद्धतेचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा लोगो आहे. 

त्यामुळे सोन्या-चांदीची किंमत कशी ठरवली जाते? याची संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओद्वारे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी