Video: IRCTC ची आकर्षक ऑफर, किमान दरात 4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

काम-धंदा
Updated Sep 19, 2022 | 20:55 IST

IRCTC great offer visit 4 Lord Shiva Jyotirlingas at low fare : भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे.

थोडं पण कामाचं
  • Video: IRCTC ची आकर्षक ऑफर
  • किमान दरात 4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन
  • व्हिडीओ बघा आणि जाणून अधिक माहिती

IRCTC great offer visit 4 Lord Shiva Jyotirlingas at low fare : भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने प्रवाशांसाठी आकर्षक योजना सादर केली आहे. या योजनेनुसार प्रवासी किमान दरात 4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करू शकेल. या यात्रेत प्रवास अतिशय सोपा, सुरक्षित आणि सुखदायी करण्यावर भर देण्यात आला आहे. एक भाविक 15 हजार 150 रुपयांचे टूर पॅकेज (Tour Package) बुक करून 4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करू शकेल. शिवभक्तांसाठी ही एक आकर्षक आणि वाजवी दरात उपलब्ध असलेली योजना आहे. 

Mobile इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरळीत नसल्यास 'हे' करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी