रशिया-युक्रेन युद्ध काळात श्रीमंत झाले अदानी-अंबानी

Russia Ukraine war did not affect Gautam Adani and Mukesh Ambani : रशिया-युक्रेन युद्ध काळात भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

Russia Ukraine war did not affect Gautam Adani and Mukesh Ambani
रशिया-युक्रेन युद्ध काळात श्रीमंत झाले अदानी-अंबानी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रशिया-युक्रेन युद्ध काळात श्रीमंत झाले अदानी-अंबानी
  • अदानी आणि अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत तसेच जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक
  • 'ईटी नाउ स्वदेश'चा रिपोर्ट

Russia Ukraine war did not affect Gautam Adani and Mukesh Ambani : नवी दिल्ली : एरवी युद्धामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होते. गरीबांच्या संख्येत वाढ होते. पण युद्धाचा विशिष्ट क्षेत्रातील उद्योगपतींवर प्रतिकूल परिणाम होत नाही. रशिया-युक्रेन युद्ध काळात भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.  आता अदानी आणि अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत तसेच जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक झाले आहेत. बघा 'ईटी नाउ स्वदेश'चा रिपोर्ट.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी