Video: रेल्वेत मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे का? अर्थसंकल्पात संभाव्य घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23: पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात.

union budget 2022 23 indian railways expectations from budget business news in marathi
Video: रेल्वेत मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे का? 
थोडं पण कामाचं
  • अर्थसंकल्प 2022: पुढील 10 वर्षांच्या रोडमॅपची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात शक्य आहे.
  • पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
  • हा अर्थसंकल्प रेल्वेचे भवितव्य ठरवेल, रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या अर्थसंकल्पात भर दिला जाऊ शकतो.

मुंबई : अर्थसंकल्प 2022: पुढील 10 वर्षांच्या रोडमॅपची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात शक्य आहे. हा अर्थसंकल्प रेल्वेचे भवितव्य ठरवेल, रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या अर्थसंकल्पात भर दिला जाऊ शकतो. येत्या 10 वर्षात 10 ते 12 लाख कोटींची गुंतवणूक होऊ शकते. पुढील रेल्वे अर्थसंकल्पाची थीम रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म असणार आहे. दिल्ली-हावडा मार्गावर बुलेट ट्रेनची घोषणा, वंदे भारतच्या पुढील टप्प्याचीही घोषणा होऊ शकते. यासोबतच अॅल्युमिनियमवर आधारित ट्रेन सेटही आणण्याची शक्यता आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठी पावले उचलली जाऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी