ट्रेंडिंग:
बेस्टच्या डेपोमध्ये भरून मिळणार सीएनजी, महानगर गॅस आणि बेस्टची खास सुविधा
मुंबई - भारतातील प्रमुख शहरी गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल), यांनी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट (बीइएसटी) यांच्या सहयोगाने आज घाटकोपर बेस्ट बस डेपो येथे ‘एमजीएल तेज’ ची सुरूवात केली. या उपक्रमाअंतर्गत आज ’एमजीएल तेज’ च्या वापरकर्त्यांसाठी विशेष सीएनजी डिस्पेन्सरचे उद्घाटन लोकेश चंद्रा, जनरल मॅनेजर, बीइएसटी आणि एमजीएलचे बोर्ड डायरेक्टर, सय्यद शहानवाझ हुसेन यांच्या हस्ते करण्यात आले.
Updated May 18, 2023 | 05:38 PM IST

बेस्टच्या डेपोमध्ये भरून मिळणार सीएनजी, महानगर गॅस आणि बेस्टची खास सुविधा
- महानगर गॅस लिमिटेड आणि बेस्ट इंधन भरून घेण्याचा ‘तेज’ मार्ग
- बेस्टच्या डेपोजमध्ये ‘एमजीएल तेज’ ऍप वापरकर्त्यांसाठी सीएनजी भरण्याची विशेष सुविधा
- गोरेगाव-ओशिवारा आणि घाटकोपर बस डेपोंमध्ये पहिल्या टप्प्यात सीएनजी डिस्पेंसर्स मिळणार
SSC Result 2023 : दहावीत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची स्पेशल सेवा

Side Effects of Eating Rice at Night : रात्री भात खाण्याची सवय तब्येतीसाठी घातक, देईल 5 गंभीर आजारांना आमंत्रण

US President जो बायडेन यांचा पाय घसरला, अमेरिकेच्या जवानांसमोर घडली घटना

How to check SSC Result 2023: ऑनलाईन कसा चेक कराल तुमचा दहावीचा निकाल

Castor Oil Benefits: एरंडेल तेल लावल्याने ओठांना येते नैसर्गिक चमक, जाणून घ्या फायदे

Air Pollution पासून त्वचेचे संरक्षण कसे करावे?

Fish Oil महिलांसाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे

आनंदी जीवन जगणे विसरलात? घरी बसून चिंता आणि तणावावर अशी करा मात


विवाहीत पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होतात?

या शाकाहारी पदार्थांमध्ये आहे मांसाहारापेक्षा जास्त प्रथिने!

Daily Horoscope 1 June: आजचे राशीभविष्य; 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

MSBSHSE Board 10th SSC Result 2023 : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या... सगळ्यात आधी 'या' वेबसाईटवर जाहीर होणार दहावीचा निकाल

Live MSBSHSE, Maharashtra SSC Result 2023 Today: आज दहावीचा निकाल; एका क्लिकवर पाहा सर्व Updates

01:31
Somaiya On Thackeray| 'रवींद्र वायकर अन् उद्धव ठाकरे पार्टनर' भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

03:05
Namo Shetkati Sanman Yojna Maharashtra: सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?

06:38
Nammo samman Yojna| पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार

04:33
Gautami Patil| 'पाटील नावाला विरोध नाही, पण गौतमीच्या अदांना विरोध' घनश्याम दरोडेंची प्रतिक्रिया

01:20
Bonde On Amravati Loksabha| 'नवनीत राणांनी भाजपसोबत येऊन अमरावती लोकसभा लढवावी' अनिल बोंडें यांचं मत
© 2023 Bennett, Coleman & Company Limited