तोट्यामध्ये आहेत Paytm, Swiggy पासूनच्या काही Start-ups, तरी उभ्या राहू शकतात 10 नव्या कंपन्या!

Start-Ups Company in India: भारतात स्टार्टअप्सची संख्या खूप वाढली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या अजूनही तोट्यात आहेत. तोट्यात चाललेल्या टॉप 10 स्टार्ट-अपमध्ये पेटीएम, फोनपे आणि भारत पे या सह अनेक मोठी नावे आहेत.

Updated May 7, 2023 | 05:12 PM IST

these start ups in loss yet the value is enough to stand up 10 new companies

these start ups in loss yet the value is enough to stand up 10 new companies

थोडं पण कामाचं
  • Bharat Pay ला 2021-22 मध्ये 5933 कोटींचे नुकसान
  • Phone Pay आणि Paytm सुद्धा तोट्यामध्ये
Top Loss-Making Start-Ups: गेल्या काही वर्षांत भारतात अनेक स्टार्ट-अप्सनी सुरुवात केली आहे. अनेक स्टार्ट अप्सना हजारो कोटींचा निधी मिळाला. मात्र, या मोठ्या नावांसह उभ्या राहिलेल्या अनेक स्टार्ट अप्सना तोटा सहन करावा लागतो आहे. त्यांना अजूनही नफा मिळवता आलेला नाही.
भारतातील या टॉप लॉसिंग स्टार्टअप्सची यादी पहा.

दरवर्षी अनेक स्टार्ट-अप सुरू होतात

दरवर्षी, असंख्य स्टार्टअप लॉन्च केले जात आहेत, परंतु यापैकी फारच कमी नफा मिळवत आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात एका अभ्यासाचा हवाला देऊन असे म्हटले आहे की केवळ 20% स्टार्टअप 5 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात सर्वाधिक नुकसान झालेल्या स्टार्टअप्समध्ये Bharat Pay पहिल्या क्रमांकावर आहे.INC42 India’s Top 200 Startups Financial Index Report 2023 नुसार, भारत पे कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात 5933 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
या रिपोर्टमध्ये भारत पे चे $726 दशलक्षचे नुकसान नोंदवले गेले आहे. आजच्या डॉलर-रुपयाच्या दरानुसार याची किंमत ५९३३ कोटी रुपये होतो.

सर्वाधिक नुकसान झालेल्या इतर स्टार्ट-अपची यादी पहा.

क्र. स्टार्ट-अपचे नावकिती नुकसान झाले
1 Bharat Pay रु 5933 कोटी
2 फ्लिपकार्टरु. 4642 कोटी
3मीशोरु. 3448 कोटी
4 स्विगीरु 3252 कोटी
5 शेअरचॅटरु. 3081 कोटी
6 अनएकेडमीरु. 2876 कोटी
7 वर्से (VerSe)रु. 2803 कोटी
8पेटीएम रु. 2615 कोटी
9 उडानरु. 1871 कोटी
10 PhonePe रु. 1855 कोटी
टीप: हा तोटा आजच्या डॉलर-रुपयाच्या दरानुसार आहे.

एकूण नुकसान

अहवालानुसार ७४ युनिकॉर्नपैकी ५५ (७४ टक्के) ने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकंदरीत $५.९ अब्ज (४८,२२०) नुकसान सहन केले. 2021-22 या आर्थिक वर्षात 53 युनिकॉर्नपैकी $3 अब्ज डॉलर्सच्या एकूण तोट्याच्या (डॉलरच्या दृष्टीने) हे जवळपास दुप्पट आहे.

फक्त 19 स्टार्टअप्सना नफा

अहवालामध्ये 74 स्टार्टअप्सचा समावेश करण्यात आला आहे, त्यापैकी फक्त 19 कंपन्या नफ्यामध्ये आहेत. असे असले तरी, त्यांचे स्वतःचे मूल्य इतके आहे की, त्या रकमेत 10 नवीन कंपन्या स्थापन करता येतील.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited