Lok sabha election 2019 Exit Poll: पाहा कोणत्या राज्यात कुणाच्या किती जागा येणार?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 20:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने राज्यानुसार केलेल्या एक्झिट पोल आता समोर आला आहे. प्रत्येक राज्यात किती जागा मिळतील हे या पोलमधून समोर आलं आहे.

Exit_poll_tn
Exit Poll: पाहा कोणत्या राज्यात कोणाच्या किती जागा  |  फोटो सौजन्य: Times Now

 

राज्य जागा भाजप भाजप युती काँग्रेस काँग्रेस आघाडी इतर
अंदमान आणि निकोबार 1 1 0 0 0 0
तेलंगणा 17 1 0 2 0 14
आंध्रप्रदेश 25 0 0 0 0 25
अरूणाचल प्रदेश 2 2 0 0 0 0
आसाम 14 6 0 5 2 1
बिहार 40 16 14 3 7 0
चंदीगड 1 1 0 0 0 0
छत्तीसगड 11 7 0 4 0 0
दादरा आणि नगर हवेली 1 0 0 1 0 0
दिव आणि दमण 1 1 0 0 0 0
दिल्ली 7 6 0 1 0 0
गोवा 2 1 0 1 0 0
गुजरात 26 23 0 3 0 0
हरियाणा 10 8 0 2 0 0
हिमाचल प्रदेश 4 3 0 1 0 0
जम्मू-काश्मीर 6 2 0 0 4 0
झारखंड 14 8 0 3 3 0
कर्नाटक 28 20 1 6 1 0
केरळ 20 1 0 11 4 4
लक्षद्वीप 1 0 0 0 1 0
मध्यप्रदेश 29 24 0 5 0 0
महाराष्ट्र 48 22 16 2 8 0
मणिपूर 2 1 0 1 0 0
मेघालय 2 0 0 1 0 1
मिझोराम 1 0 0 0 0 1
नागालँड 1 0 0 0 1 0
ओडिशा 21 12 0 1 0 8
पद्दुचेरी 1 0 1 0 0 0
पंजाब 13 1 2 10 0 0
राजस्थान 25 20 1 4 0 0
सिक्किम 1 0 0 0 0 1
तामिळनाडू 38 2 7 6 23 0
त्रिपुरा 2 2 0 0 0 0
उत्तर प्रदेश 80 56 2 2 0 20
उत्तराखंड 5 4 0 1 0 0
प.बंगाल 42 11 0 2 0 29
एकूण 542 262 44 78 54 104
    एनडीए  306 यूपीए 132  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok sabha election 2019 Exit Poll: पाहा कोणत्या राज्यात कुणाच्या किती जागा येणार? Description: टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने राज्यानुसार केलेल्या एक्झिट पोल आता समोर आला आहे. प्रत्येक राज्यात किती जागा मिळतील हे या पोलमधून समोर आलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles