Exit Poll: कोणत्या राज्यात भाजप-काँग्रेसला किती जागा? फक्त एका क्लिकवर

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 20:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok sabha elections 2019 Times now-vmr exit poll: एक्झिट पोलनुसार मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. पण कोणत्या राज्यात भाजपला आणि काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहण्यासाठी करा फक्त एक क्लिक

Exit_poll_tn
Exit Poll: कोणत्या राज्यात भाजप-काँग्रेसला किती जागा?  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९चे आज सातही टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यानंतर एक्झिट पोलही आता समोर आले आहेत. टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने प्रत्येक राज्यात कुणाला किती जागा मिळतील याचा सखोल आढावा घेतला आहे. त्यामुळे देशात कुणाची सत्ता येणार हे देखील स्पष्ट होईल. कोणत्या राज्यात किती जागा मिळतील हे जाणून घेण्यासाठी करा फक्त एक क्लिक.

Exit Poll: पाहा कोणत्या राज्यात कुणाला किती जागा मिळतील

१. अंदमान-निकोबार २. तेलंगणा
३. आंधप्रदेश ४. अरुणाचल प्रदेश
५. आसाम     ६. बिहार
७. चंदीगड   ८. छत्तीसगड
९. दादरा-नगर हवेली १०. दिव-दमण
११. दिल्ली १२. गोवा
१३. गुजरात १४. हरियाणा
१५. हिमाचल प्रदेश १६. जम्मू-काश्मीर
१७. झारखंड   १८. कर्नाटक
१९. केरळ २०. लक्षद्वीप
२१. मध्यप्रदेश २२. महाराष्ट्र
२३. मणिपूर २४. मेघालय
२५. मिझोराम २६. नागालँड
२७. ओडिशा २८. पद्दुचेरी
२९. पंजाब ३०. राजस्थान
३१. सिक्किम ३२. तामिळनाडू
३३. त्रिपुरा ३४. उत्तर प्रदेश
३५. उत्तराखंड ३६. प.बंगाल  

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Exit Poll: कोणत्या राज्यात भाजप-काँग्रेसला किती जागा? फक्त एका क्लिकवर Description: Lok sabha elections 2019 Times now-vmr exit poll: एक्झिट पोलनुसार मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. पण कोणत्या राज्यात भाजपला आणि काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहण्यासाठी करा फक्त एक क्लिक
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles